बघ तुझ्या नजरेतुन एक पाऊलवाट दिसेल अनेक असतील टाचख

"बघ तुझ्या नजरेतुन एक पाऊलवाट दिसेल अनेक असतील टाचखुणा एक माझीही असेल ती चाल मात्र निरखुन बघ तुझ्याच दिशेत असेल... कारण तुझ्या प्रत्येक पाऊलावर माझ एक पाऊल असेल. -अनुराग® HAPPY VALENTINE DAY 14 Feb 2021 ©Anurag sunil Sonawane"

 बघ तुझ्या नजरेतुन एक पाऊलवाट दिसेल
अनेक असतील टाचखुणा एक माझीही असेल
ती चाल मात्र निरखुन बघ 
तुझ्याच दिशेत असेल...
कारण तुझ्या प्रत्येक पाऊलावर 
माझ एक  पाऊल असेल.

-अनुराग®

HAPPY VALENTINE DAY
14 Feb 2021

©Anurag sunil Sonawane

बघ तुझ्या नजरेतुन एक पाऊलवाट दिसेल अनेक असतील टाचखुणा एक माझीही असेल ती चाल मात्र निरखुन बघ तुझ्याच दिशेत असेल... कारण तुझ्या प्रत्येक पाऊलावर माझ एक पाऊल असेल. -अनुराग® HAPPY VALENTINE DAY 14 Feb 2021 ©Anurag sunil Sonawane

#WallPot

People who shared love close

More like this

Trending Topic