Anurag sunil Sonawane

Anurag sunil Sonawane

  • Latest
  • Popular
  • Video

dear Papa .... आज माझ्या जवळ पैसा नाही परंतु याचही मला दुःख नाही तुम्ही माझ्यासोबत आहात याहुन मोठी श्रीमंती काय असेल love You Papa तुमचाच रॉकी... ©Anurag sunil Sonawane

#FathersDay  dear Papa ....
आज माझ्या जवळ पैसा नाही परंतु 
याचही मला दुःख नाही तुम्ही माझ्यासोबत
आहात याहुन मोठी श्रीमंती काय असेल
love You Papa 

तुमचाच रॉकी...

©Anurag sunil Sonawane

thanx nojoto

27 View

Vote 'मन्नत और दुवाओंकी की खुशबु बस मंदिर-मज्जित में ही मिलती रह गयी... जिंदगी के आते सिलसिलोंने ही, मुरांदों की पुरी झोली भर दी '। -अनुराग सोनवणे® ©Anurag sunil Sonawane

#मुरादे  Vote 'मन्नत और दुवाओंकी की 
खुशबु बस मंदिर-मज्जित में ही
मिलती रह गयी...

जिंदगी के आते सिलसिलोंने ही,
मुरांदों की पुरी झोली भर दी '।
-अनुराग सोनवणे®

©Anurag sunil Sonawane

वेली वरती प्रेम प्रितीची शहाळ पडली होती.. मी न माझ्यात राहील्याची खरी भुरळ जाणली होती. -अनुराग सोनवणे® ©Anurag sunil Sonawane

#flowers  वेली वरती प्रेम 
प्रितीची शहाळ 
पडली होती..

मी न माझ्यात 
राहील्याची 
खरी भुरळ 
जाणली होती.

-अनुराग सोनवणे®

©Anurag sunil Sonawane

#flowers

9 Love

आज वेलेंटाईन डे माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मित्र -मैत्रीणी नाते-परिवार व गुरूजणांना मी मनापासुन धन्यवाद देतो... कारण तुम्ही माझ्या प्रत्येक सुख-दुखात सहभागी असतात मला समजुन घेतात माझ्यावर विश्वास ठेवतात आज या प्रेम दिनाच औचित्य साधुन मी मनापासुन शुभेच्छा देतो. -अनुराग सोनवणे. ©Anurag sunil Sonawane

#dryleaf  आज वेलेंटाईन डे

माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मित्र -मैत्रीणी 
नाते-परिवार व गुरूजणांना मी मनापासुन
धन्यवाद देतो...

कारण तुम्ही माझ्या प्रत्येक 
सुख-दुखात सहभागी असतात
मला समजुन घेतात
माझ्यावर विश्वास ठेवतात

आज या प्रेम दिनाच औचित्य साधुन
 मी मनापासुन शुभेच्छा देतो.

-अनुराग सोनवणे.

©Anurag sunil Sonawane

#dryleaf

12 Love

बघ तुझ्या नजरेतुन एक पाऊलवाट दिसेल अनेक असतील टाचखुणा एक माझीही असेल ती चाल मात्र निरखुन बघ तुझ्याच दिशेत असेल... कारण तुझ्या प्रत्येक पाऊलावर माझ एक पाऊल असेल. -अनुराग® HAPPY VALENTINE DAY 14 Feb 2021 ©Anurag sunil Sonawane

#WallPot  बघ तुझ्या नजरेतुन एक पाऊलवाट दिसेल
अनेक असतील टाचखुणा एक माझीही असेल
ती चाल मात्र निरखुन बघ 
तुझ्याच दिशेत असेल...
कारण तुझ्या प्रत्येक पाऊलावर 
माझ एक  पाऊल असेल.

-अनुराग®

HAPPY VALENTINE DAY
14 Feb 2021

©Anurag sunil Sonawane

#WallPot

8 Love

Trending Topic