सध्या चालु असलेल्या कोरोना च्या परिस्थिती मध्ये, अ

"सध्या चालु असलेल्या कोरोना च्या परिस्थिती मध्ये, अनेक रुग्ण कोरोनाशी झुंज देत आहेत, आणि बरेचशे रुग्ण कोरोना वर मात करून घरी परतले आहेत. पण काही रुग्णांचे कोरोनाशी झुंज देत असताना दुःखद निधन झाले. (Rip, भावपुर्ण श्रद्धांजली) असे बरेचशे tweet आणि post social media वर viral होत आहेत, पण शोक व्यक्त करण्याचा हा योग्य आणि एकवमेव मार्ग नाही, शोक व्यक्त करायचा च असेल तर जे तुम्ही रोड वर गल्ली मध्ये चौका मध्ये भावपुर्ण श्रद्धांजली banners लावता, त्याच होणाऱ्या खर्चा मधून तुम्ही जर covid center मध्ये कोरोना रूग्णांना अन्न पुरवठा केला तर मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभेलच की. अशा post viral करून जे रूग्ण कोरोना शी झुंज देत आहेत,किंवा त्यांचे नातेवाईक यांच्या मनामध्ये नकारात्मक विचार उदभवू शकतात, अशा बऱ्याचश्या cases मध्ये मध्ये covid रुग्णांचे निधन Heart attack ने झाले, so plz अशा post,tweet social media वरती टाकु नये...🙏 ©Shraddha Yadav "

 सध्या चालु असलेल्या कोरोना च्या परिस्थिती मध्ये, अनेक रुग्ण कोरोनाशी झुंज देत आहेत, आणि बरेचशे रुग्ण कोरोना वर मात करून घरी परतले आहेत. पण काही रुग्णांचे कोरोनाशी झुंज देत असताना दुःखद निधन झाले.
(Rip, भावपुर्ण श्रद्धांजली) असे बरेचशे tweet आणि post social media वर viral होत आहेत, पण शोक व्यक्त करण्याचा हा योग्य आणि एकवमेव मार्ग नाही, शोक व्यक्त करायचा च असेल तर जे तुम्ही रोड वर गल्ली मध्ये चौका मध्ये भावपुर्ण श्रद्धांजली banners लावता, त्याच होणाऱ्या खर्चा मधून तुम्ही जर covid center मध्ये कोरोना रूग्णांना अन्न पुरवठा केला तर मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभेलच की. अशा post viral करून जे रूग्ण कोरोना शी झुंज देत आहेत,किंवा त्यांचे नातेवाईक यांच्या मनामध्ये नकारात्मक विचार उदभवू शकतात, अशा बऱ्याचश्या cases मध्ये मध्ये covid रुग्णांचे निधन Heart attack ने झाले, so plz अशा post,tweet social media वरती टाकु नये...🙏

©Shraddha Yadav

सध्या चालु असलेल्या कोरोना च्या परिस्थिती मध्ये, अनेक रुग्ण कोरोनाशी झुंज देत आहेत, आणि बरेचशे रुग्ण कोरोना वर मात करून घरी परतले आहेत. पण काही रुग्णांचे कोरोनाशी झुंज देत असताना दुःखद निधन झाले. (Rip, भावपुर्ण श्रद्धांजली) असे बरेचशे tweet आणि post social media वर viral होत आहेत, पण शोक व्यक्त करण्याचा हा योग्य आणि एकवमेव मार्ग नाही, शोक व्यक्त करायचा च असेल तर जे तुम्ही रोड वर गल्ली मध्ये चौका मध्ये भावपुर्ण श्रद्धांजली banners लावता, त्याच होणाऱ्या खर्चा मधून तुम्ही जर covid center मध्ये कोरोना रूग्णांना अन्न पुरवठा केला तर मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभेलच की. अशा post viral करून जे रूग्ण कोरोना शी झुंज देत आहेत,किंवा त्यांचे नातेवाईक यांच्या मनामध्ये नकारात्मक विचार उदभवू शकतात, अशा बऱ्याचश्या cases मध्ये मध्ये covid रुग्णांचे निधन Heart attack ने झाले, so plz अशा post,tweet social media वरती टाकु नये...🙏 ©Shraddha Yadav

#India

People who shared love close

More like this

Trending Topic