Shraddha Yadav

Shraddha Yadav Lives in Gangakhed, Maharashtra, India

Owner at Marvel mushroom farm and training center

www.sryadav.com

  • Latest
  • Popular
  • Video

सध्या चालु असलेल्या कोरोना च्या परिस्थिती मध्ये, अनेक रुग्ण कोरोनाशी झुंज देत आहेत, आणि बरेचशे रुग्ण कोरोना वर मात करून घरी परतले आहेत. पण काही रुग्णांचे कोरोनाशी झुंज देत असताना दुःखद निधन झाले. (Rip, भावपुर्ण श्रद्धांजली) असे बरेचशे tweet आणि post social media वर viral होत आहेत, पण शोक व्यक्त करण्याचा हा योग्य आणि एकवमेव मार्ग नाही, शोक व्यक्त करायचा च असेल तर जे तुम्ही रोड वर गल्ली मध्ये चौका मध्ये भावपुर्ण श्रद्धांजली banners लावता, त्याच होणाऱ्या खर्चा मधून तुम्ही जर covid center मध्ये कोरोना रूग्णांना अन्न पुरवठा केला तर मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभेलच की. अशा post viral करून जे रूग्ण कोरोना शी झुंज देत आहेत,किंवा त्यांचे नातेवाईक यांच्या मनामध्ये नकारात्मक विचार उदभवू शकतात, अशा बऱ्याचश्या cases मध्ये मध्ये covid रुग्णांचे निधन Heart attack ने झाले, so plz अशा post,tweet social media वरती टाकु नये...🙏 ©Shraddha Yadav

#India  सध्या चालु असलेल्या कोरोना च्या परिस्थिती मध्ये, अनेक रुग्ण कोरोनाशी झुंज देत आहेत, आणि बरेचशे रुग्ण कोरोना वर मात करून घरी परतले आहेत. पण काही रुग्णांचे कोरोनाशी झुंज देत असताना दुःखद निधन झाले.
(Rip, भावपुर्ण श्रद्धांजली) असे बरेचशे tweet आणि post social media वर viral होत आहेत, पण शोक व्यक्त करण्याचा हा योग्य आणि एकवमेव मार्ग नाही, शोक व्यक्त करायचा च असेल तर जे तुम्ही रोड वर गल्ली मध्ये चौका मध्ये भावपुर्ण श्रद्धांजली banners लावता, त्याच होणाऱ्या खर्चा मधून तुम्ही जर covid center मध्ये कोरोना रूग्णांना अन्न पुरवठा केला तर मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभेलच की. अशा post viral करून जे रूग्ण कोरोना शी झुंज देत आहेत,किंवा त्यांचे नातेवाईक यांच्या मनामध्ये नकारात्मक विचार उदभवू शकतात, अशा बऱ्याचश्या cases मध्ये मध्ये covid रुग्णांचे निधन Heart attack ने झाले, so plz अशा post,tweet social media वरती टाकु नये...🙏

©Shraddha Yadav

#India

9 Love

देवा लवकर lockdown संपूदे,नाहीतर मशरूम प्रोजेक्ट, आणि training सेंटर चालू होण्याअगोदरच बंद पडल र देवा🙏😂😷 ©Shraddha Yadav

 देवा लवकर lockdown संपूदे,नाहीतर मशरूम प्रोजेक्ट, आणि training सेंटर चालू होण्याअगोदरच बंद पडल र देवा🙏😂😷

©Shraddha Yadav

देवा लवकर lockdown संपूदे,नाहीतर मशरूम प्रोजेक्ट, आणि training सेंटर चालू होण्याअगोदरच बंद पडल र देवा🙏😂😷 ©Shraddha Yadav

13 Love

सध्या चालु असलेल्या कोरोना च्या परिस्थिती मध्ये, अनेक रुग्ण कोरोनाशी झुंज देत आहेत, आणि बरेचशे रुग्ण कोरोना वर मात करून घरी परतले आहेत. पण काही रुग्णांचे कोरोनाशी झुंज देत असताना दुःखद निधन झाले. (Rip, भावपुर्ण श्रद्धांजली) असे बरेचशे tweet आणि post social media वर viral होत आहेत, पण शोक व्यक्त करण्याचा हा योग्य आणि एकवमेव मार्ग नाही, शोक व्यक्त करायचा च असेल तर जे तुम्ही रोड वर गल्ली मध्ये चौका मध्ये भावपुर्ण श्रद्धांजली banners लावता, त्याच होणाऱ्या खर्चा मधून तुम्ही जर covid center मध्ये कोरोना रूग्णांना अन्न पुरवठा केला तर मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभेलच की. अशा post viral करून जे रूग्ण कोरोना शी झुंज देत आहेत,किंवा त्यांचे नातेवाईक यांच्या मनामध्ये नकारात्मक विचार उदभवू शकतात, अशा बऱ्याचश्या cases मध्ये मध्ये covid रुग्णांचे निधन Heart attack ने झाले, so plz अशा post,tweet social media वरती टाकने टाळावे...🙏 ©Shraddha Yadav

#India  सध्या चालु असलेल्या कोरोना च्या परिस्थिती मध्ये, अनेक रुग्ण कोरोनाशी झुंज देत आहेत, आणि बरेचशे रुग्ण कोरोना वर मात करून घरी परतले आहेत. पण काही रुग्णांचे कोरोनाशी झुंज देत असताना दुःखद निधन झाले.
(Rip, भावपुर्ण श्रद्धांजली) असे बरेचशे tweet आणि post social media वर viral होत आहेत, पण शोक व्यक्त करण्याचा हा योग्य आणि एकवमेव मार्ग नाही, शोक व्यक्त करायचा च असेल तर जे तुम्ही रोड वर गल्ली मध्ये चौका मध्ये भावपुर्ण श्रद्धांजली banners लावता, त्याच होणाऱ्या खर्चा मधून तुम्ही जर covid center मध्ये कोरोना रूग्णांना अन्न पुरवठा केला तर मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभेलच की. अशा post viral करून जे रूग्ण कोरोना शी झुंज देत आहेत,किंवा त्यांचे नातेवाईक यांच्या मनामध्ये नकारात्मक विचार उदभवू शकतात, अशा बऱ्याचश्या cases मध्ये मध्ये covid रुग्णांचे निधन Heart attack ने झाले, so plz अशा post,tweet social media वरती टाकने टाळावे...🙏

©Shraddha Yadav

#India

13 Love

आयुष्य जगण्याला अर्थ नाही तेल मात्र संपतय पण डोळे मात्र दिपत नाहीत। विखुरलेल्या वाटांमध्ये नेमकी वाट ही मिळत नाही। ज्ञानाची पणती घेऊन प्रयत्नांचे तेल करतेय,पण प्रकाश आणि माझ्या आयुष्याच तीळ मात्र ही जमत नाही। आपलेच आपल्याला समजून घेत नाही, म्हणून हे आयुष्य जगण्याला काडीचाही अर्थ नाही😥। -श्रद्धा यादव ©Shraddha Yadav

#Budget2021  आयुष्य जगण्याला अर्थ नाही
तेल मात्र संपतय पण डोळे मात्र दिपत नाहीत।
विखुरलेल्या वाटांमध्ये नेमकी वाट ही मिळत नाही।
ज्ञानाची पणती घेऊन प्रयत्नांचे तेल करतेय,पण प्रकाश आणि माझ्या आयुष्याच तीळ मात्र ही जमत नाही।
आपलेच आपल्याला समजून घेत नाही, म्हणून हे आयुष्य जगण्याला काडीचाही अर्थ नाही😥।
-श्रद्धा यादव

©Shraddha Yadav

#Budget2021

15 Love

ऊन नाही पाऊस नाही पाण्याचा एक थेंब नाही अन्न खायला नाही काही जिवन हे असे कसे। -श्रद्धा यादव

 ऊन नाही पाऊस नाही
पाण्याचा एक थेंब नाही
अन्न खायला नाही काही
जिवन हे असे कसे।
    -श्रद्धा यादव

ऊन नाही पाऊस नाही पाण्याचा एक थेंब नाही अन्न खायला नाही काही जिवन हे असे कसे। -श्रद्धा यादव

13 Love

आयुष्य अस जागा की,शेवटी कावळा फक्त शिवला नाही तर लोळला पाहिजे😁 ©Shraddha Yadav

 आयुष्य अस जागा की,शेवटी कावळा फक्त शिवला नाही तर लोळला पाहिजे😁

©Shraddha Yadav

आयुष्य अस जागा की,शेवटी कावळा फक्त शिवला नाही तर लोळला पाहिजे😁 ©Shraddha Yadav

18 Love

Trending Topic