आयुष्य जगण्याला अर्थ नाही तेल मात्र संपतय पण डोळे

"आयुष्य जगण्याला अर्थ नाही तेल मात्र संपतय पण डोळे मात्र दिपत नाहीत। विखुरलेल्या वाटांमध्ये नेमकी वाट ही मिळत नाही। ज्ञानाची पणती घेऊन प्रयत्नांचे तेल करतेय,पण प्रकाश आणि माझ्या आयुष्याच तीळ मात्र ही जमत नाही। आपलेच आपल्याला समजून घेत नाही, म्हणून हे आयुष्य जगण्याला काडीचाही अर्थ नाही😥। -श्रद्धा यादव ©Shraddha Yadav"

 आयुष्य जगण्याला अर्थ नाही
तेल मात्र संपतय पण डोळे मात्र दिपत नाहीत।
विखुरलेल्या वाटांमध्ये नेमकी वाट ही मिळत नाही।
ज्ञानाची पणती घेऊन प्रयत्नांचे तेल करतेय,पण प्रकाश आणि माझ्या आयुष्याच तीळ मात्र ही जमत नाही।
आपलेच आपल्याला समजून घेत नाही, म्हणून हे आयुष्य जगण्याला काडीचाही अर्थ नाही😥।
-श्रद्धा यादव

©Shraddha Yadav

आयुष्य जगण्याला अर्थ नाही तेल मात्र संपतय पण डोळे मात्र दिपत नाहीत। विखुरलेल्या वाटांमध्ये नेमकी वाट ही मिळत नाही। ज्ञानाची पणती घेऊन प्रयत्नांचे तेल करतेय,पण प्रकाश आणि माझ्या आयुष्याच तीळ मात्र ही जमत नाही। आपलेच आपल्याला समजून घेत नाही, म्हणून हे आयुष्य जगण्याला काडीचाही अर्थ नाही😥। -श्रद्धा यादव ©Shraddha Yadav

#Budget2021

People who shared love close

More like this

Trending Topic