हाय- हॅलो,नमस्कार,🙏 कालच वाढदिवस झाला अन् त्यानिमि | मराठी Wishes

"हाय- हॅलो,नमस्कार,🙏 कालच वाढदिवस झाला अन् त्यानिमिताने मागील वर्ष भराची उजळणी पण झाली. आयुष्यात अनेक चढ-उतार आले गेले. त्यात काही कमावल आणि काही गमावलही परंतु त्यामुळेच लढाई साठी खंबीरही बनत गेलो...!😊 दर वर्षी वाढदिवस येतो आणि वय वाढवून जातो.😐 वाढणाऱ्या वयासोबत जबाबदारी देऊन जातो...तुमचं प्रेम आणि शुभेच्छा ह्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी नक्कीच पूरक ठरतात आणि ही आपली माणसं आपल्यासोबतच आहेत ह्याची जाणीव करून देतात...!🥰 आता पर्यंतचा प्रवास खूप छान होता आणि भेटलेली माणसं ही...🤗 हाच आयुष्यात मिळालेला शिदा घेऊन पुढील प्रवास चालू राहील..! तुमचं प्रेम आणि शुभेच्छा बद्दल मी आपला मनःपूर्वक आभारी आहे...🙏 स्नेह आहेच तो वृद्धिंगत व्हावा....! तुमचाच,☺️ मंगेश गायकवाड . ©Mangesh Gaikwad"

 हाय- हॅलो,नमस्कार,🙏
कालच वाढदिवस झाला अन् त्यानिमिताने मागील वर्ष भराची उजळणी पण झाली. आयुष्यात अनेक चढ-उतार आले गेले. 
त्यात काही कमावल आणि काही गमावलही परंतु त्यामुळेच 
लढाई साठी खंबीरही बनत गेलो...!😊

दर वर्षी वाढदिवस येतो आणि वय वाढवून जातो.😐
वाढणाऱ्या वयासोबत जबाबदारी देऊन जातो...तुमचं प्रेम आणि 
शुभेच्छा ह्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी नक्कीच पूरक ठरतात आणि ही आपली माणसं आपल्यासोबतच आहेत ह्याची जाणीव करून देतात...!🥰
आता पर्यंतचा प्रवास खूप छान होता आणि भेटलेली माणसं ही...🤗
हाच आयुष्यात मिळालेला शिदा घेऊन पुढील प्रवास चालू राहील..! तुमचं प्रेम आणि शुभेच्छा बद्दल मी आपला मनःपूर्वक आभारी आहे...🙏

स्नेह आहेच तो वृद्धिंगत व्हावा....!

तुमचाच,☺️
मंगेश गायकवाड







.

©Mangesh Gaikwad

हाय- हॅलो,नमस्कार,🙏 कालच वाढदिवस झाला अन् त्यानिमिताने मागील वर्ष भराची उजळणी पण झाली. आयुष्यात अनेक चढ-उतार आले गेले. त्यात काही कमावल आणि काही गमावलही परंतु त्यामुळेच लढाई साठी खंबीरही बनत गेलो...!😊 दर वर्षी वाढदिवस येतो आणि वय वाढवून जातो.😐 वाढणाऱ्या वयासोबत जबाबदारी देऊन जातो...तुमचं प्रेम आणि शुभेच्छा ह्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी नक्कीच पूरक ठरतात आणि ही आपली माणसं आपल्यासोबतच आहेत ह्याची जाणीव करून देतात...!🥰 आता पर्यंतचा प्रवास खूप छान होता आणि भेटलेली माणसं ही...🤗 हाच आयुष्यात मिळालेला शिदा घेऊन पुढील प्रवास चालू राहील..! तुमचं प्रेम आणि शुभेच्छा बद्दल मी आपला मनःपूर्वक आभारी आहे...🙏 स्नेह आहेच तो वृद्धिंगत व्हावा....! तुमचाच,☺️ मंगेश गायकवाड . ©Mangesh Gaikwad

People who shared love close

More like this

Trending Topic