हाय- हॅलो,नमस्कार,🙏
कालच वाढदिवस झाला अन् त्यानिमिताने मागील वर्ष भराची उजळणी पण झाली. आयुष्यात अनेक चढ-उतार आले गेले.
त्यात काही कमावल आणि काही गमावलही परंतु त्यामुळेच
लढाई साठी खंबीरही बनत गेलो...!😊
दर वर्षी वाढदिवस येतो आणि वय वाढवून जातो.😐
वाढणाऱ्या वयासोबत जबाबदारी देऊन जातो...तुमचं प्रेम आणि
शुभेच्छा ह्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी नक्कीच पूरक ठरतात आणि ही आपली माणसं आपल्यासोबतच आहेत ह्याची जाणीव करून देतात...!🥰
आता पर्यंतचा प्रवास खूप छान होता आणि भेटलेली माणसं ही...🤗
हाच आयुष्यात मिळालेला शिदा घेऊन पुढील प्रवास चालू राहील..! तुमचं प्रेम आणि शुभेच्छा बद्दल मी आपला मनःपूर्वक आभारी आहे...🙏
स्नेह आहेच तो वृद्धिंगत व्हावा....!
तुमचाच,☺️
मंगेश गायकवाड
.
©Mangesh Gaikwad
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here