किती तुझ्या बटांचा मारा दिलावर अलगद होत आहे सखे... | मराठी प्रेम आणि प

"किती तुझ्या बटांचा मारा दिलावर अलगद होत आहे सखे..., मला वाटते प्रेम तुझ्यावर प्रगत होत आहे इतक्यात कुठे थांबते हे मन, भरल्याशिवाय ग तुला मिठीत घेणे आजकाल स्वप्नात होत आहे - तुषार एसएस घरडेकर ©Tushar SS Ghardekar"

 किती तुझ्या बटांचा मारा दिलावर अलगद होत आहे
सखे..., मला वाटते प्रेम तुझ्यावर प्रगत होत आहे

इतक्यात कुठे थांबते हे मन, भरल्याशिवाय ग
तुला मिठीत घेणे आजकाल स्वप्नात होत आहे
- तुषार एसएस घरडेकर

©Tushar SS Ghardekar

किती तुझ्या बटांचा मारा दिलावर अलगद होत आहे सखे..., मला वाटते प्रेम तुझ्यावर प्रगत होत आहे इतक्यात कुठे थांबते हे मन, भरल्याशिवाय ग तुला मिठीत घेणे आजकाल स्वप्नात होत आहे - तुषार एसएस घरडेकर ©Tushar SS Ghardekar

#प्रेम #दिल #जीवन #गझल #मतला #शेर #love #Hug

#Happy_Hug_Day

People who shared love close

More like this

Trending Topic