Tushar SS Ghardekar

Tushar SS Ghardekar Lives in Pune, Maharashtra, India

Instagram:- @unstoppable_tushayari Yourquote:- abhishek.ghardekar

https://www.yourquote.in/abhishek_ghardekar

  • Latest
  • Popular
  • Video
#मराठीशायरी #प्रेम #प्यार #शायरी #दिल #गजल  White दिल मांगना और दिल की गली जाना गुनाह हैं
एक तरफी ऐसे प्यार को अपनाना गुनाह हैं

जन्नत के सारे वादे ये तो साफ झूठ हैं, फिर,
अपना कर इस दिल को तोड़ जाना गुना हैं

तेरे सामने की तस्वीर में मेरा प्यार हैं लेकिन
उस प्यार को तस्वीर में दिखलाना गुनाह हैं

मैं लिख दू तेरे नाम के सारे ही खत तो, फिर
डाकिया को घर का पता समझाना गुनाह है

समझाया हमने खुद को अब तेरे ही नाम से
तेरे नाम से ये जिंदगी अपनाना गुनाह हैं

©Tushar SS Ghardekar
#मराठीशायरी #मराठीप्रेम #प्रेम #इश्क #Romantic #Shayar  White तुझी उणीव भासते रोज रोज 
बहुतेक तुला जाणीव झाली नसावी

©Tushar SS Ghardekar

.................................. ©Tushar SS Ghardekar

#मराठीशायरी #Tusharghardekar #marathi #Prem #kavi  ..................................

©Tushar SS Ghardekar
#मराठीशायरी #मैत्री #प्रेम #मित्र #MarathiKavita #जीवन

चिखलात दुखण्याच्या भिजतो जवा जवा मी आई चा पदर माया कामी तीथच येते... ©Tushar SS Ghardekar

#मराठीप्रेम #मराठीकविता #प्रेम #Tusharghardekar #MothersDay  चिखलात 
दुखण्याच्या
 भिजतो 
जवा जवा
 मी

आई चा
 पदर 
माया 
कामी
 तीथच येते...

©Tushar SS Ghardekar

किती तुझ्या बटांचा मारा दिलावर अलगद होत आहे सखे..., मला वाटते प्रेम तुझ्यावर प्रगत होत आहे इतक्यात कुठे थांबते हे मन, भरल्याशिवाय ग तुला मिठीत घेणे आजकाल स्वप्नात होत आहे - तुषार एसएस घरडेकर ©Tushar SS Ghardekar

#मराठीप्रेम #प्रेम #Happy_Hug_Day #जीवन #मतला  किती तुझ्या बटांचा मारा दिलावर अलगद होत आहे
सखे..., मला वाटते प्रेम तुझ्यावर प्रगत होत आहे

इतक्यात कुठे थांबते हे मन, भरल्याशिवाय ग
तुला मिठीत घेणे आजकाल स्वप्नात होत आहे
- तुषार एसएस घरडेकर

©Tushar SS Ghardekar
Trending Topic