ती हुरहूर" "मनाची हुरहूर काहूर करू लागली चिंता | मराठी Shaya

""ती हुरहूर" "मनाची हुरहूर काहूर करू लागली चिंता अन् गोंधळात हरवून ती गेली" "कोणास ठाऊक कसली वाट बघू लागली"... : "शांत मनी गुणगुण तिची वाढली शब्दांच्या आवाजात मात्र गोंधळून ती गेली" "कोणास ठाऊक कष्याच्या आवाजाची वाट बघू लागली"... : "बंधनात अडकुन सवयीची झाली तरीही जबाबदारी तीला हविशीच वाटू लागली" "कोणास ठाऊक कोणत्या सुवर्ण क्षणासाठी आतुरली"... : "कौतुक ह्याचे की मन तिचे समाधानी मनाच्या कोपऱ्यात चिंता तिला भविष्याची" "कोणास ठाऊक कोणत्या नियोजनात हरवली"... : "नवख्या गोष्टीसाठी कायम अतुरलेली नवघराच्या नवणात्यांसाठी धडपड तिची वाढू लागली" "कोणास ठाऊक कोणाच्या मनाला ती समजून आली"... - पूर्वा. ©Purva Deshmukh"

 "ती हुरहूर"


"मनाची हुरहूर काहूर करू लागली
चिंता अन् गोंधळात हरवून ती गेली"
"कोणास ठाऊक कसली वाट बघू लागली"...
:
"शांत मनी गुणगुण तिची वाढली
शब्दांच्या आवाजात मात्र गोंधळून ती गेली"
"कोणास ठाऊक कष्याच्या आवाजाची वाट बघू लागली"...
:
"बंधनात अडकुन सवयीची झाली
तरीही जबाबदारी तीला हविशीच वाटू लागली"
"कोणास ठाऊक कोणत्या सुवर्ण क्षणासाठी आतुरली"...
:
"कौतुक ह्याचे की मन तिचे समाधानी
मनाच्या कोपऱ्यात चिंता तिला भविष्याची"
"कोणास ठाऊक कोणत्या नियोजनात हरवली"...
:
"नवख्या गोष्टीसाठी कायम अतुरलेली
नवघराच्या नवणात्यांसाठी धडपड तिची वाढू लागली"
"कोणास ठाऊक कोणाच्या मनाला ती समजून आली"...



                                          - पूर्वा.

©Purva Deshmukh

"ती हुरहूर" "मनाची हुरहूर काहूर करू लागली चिंता अन् गोंधळात हरवून ती गेली" "कोणास ठाऊक कसली वाट बघू लागली"... : "शांत मनी गुणगुण तिची वाढली शब्दांच्या आवाजात मात्र गोंधळून ती गेली" "कोणास ठाऊक कष्याच्या आवाजाची वाट बघू लागली"... : "बंधनात अडकुन सवयीची झाली तरीही जबाबदारी तीला हविशीच वाटू लागली" "कोणास ठाऊक कोणत्या सुवर्ण क्षणासाठी आतुरली"... : "कौतुक ह्याचे की मन तिचे समाधानी मनाच्या कोपऱ्यात चिंता तिला भविष्याची" "कोणास ठाऊक कोणत्या नियोजनात हरवली"... : "नवख्या गोष्टीसाठी कायम अतुरलेली नवघराच्या नवणात्यांसाठी धडपड तिची वाढू लागली" "कोणास ठाऊक कोणाच्या मनाला ती समजून आली"... - पूर्वा. ©Purva Deshmukh

#sadquotes हुरहूर

People who shared love close

More like this

Trending Topic