का अशी असतात माणसे ? गरजेशी प्रामाणिक राहतात माणसे | मराठी कविता Video

"का अशी असतात माणसे ? गरजेशी प्रामाणिक राहतात माणसे एक मरो दुजा सुखावतो अहंकाराला निस्सीम जपतात माणसे घटकेसाठी सोबत चालताना दुज्याचे आयुष्य उद्ध्वस्त करतात माणसे दु:ख जरी नसेल द्यायचे सुख मात्र हिरावतात माणसे का अशी असतात माणसे ? माणसाला कवडीमोल जोखतात माणसे ©Sai Raj Mainkar "

का अशी असतात माणसे ? गरजेशी प्रामाणिक राहतात माणसे एक मरो दुजा सुखावतो अहंकाराला निस्सीम जपतात माणसे घटकेसाठी सोबत चालताना दुज्याचे आयुष्य उद्ध्वस्त करतात माणसे दु:ख जरी नसेल द्यायचे सुख मात्र हिरावतात माणसे का अशी असतात माणसे ? माणसाला कवडीमोल जोखतात माणसे ©Sai Raj Mainkar

#माणसे मराठी कविता

People who shared love close

More like this

Trending Topic