White आजचा सुविचार
स्वतःला नेहमी मजबूत ठेवा
कारण कमजोर लोकांना माणसं ही नेहमी खाली खेचण्याचं काम करतात
आणि आपण तिथेच कमजोर होतो
आणि आपण थकून जातो
समोरच्याला हेच हवं असतं
त्यामुळे स्वतःला व्यस्त करा
आणि स्वतःच स्वप्न पूर्ण करण्यात तयारी करा 💯💯🤞😊📑✍️
©Supriya Yewale
#SAD