Supriya Yewale

Supriya Yewale

  • Latest
  • Popular
  • Video
#शिक्षण #SAD  White आजचा सुविचार


स्वतःला नेहमी मजबूत ठेवा
कारण कमजोर लोकांना माणसं ही नेहमी खाली खेचण्याचं काम करतात
आणि आपण तिथेच कमजोर होतो
आणि आपण थकून जातो
समोरच्याला हेच हवं असतं
त्यामुळे स्वतःला व्यस्त करा
आणि स्वतःच स्वप्न पूर्ण करण्यात तयारी करा 💯💯🤞😊📑✍️

©Supriya Yewale

#SAD

144 View

#मराठीविचार #Tulips  कधी कधी काय होतं सांगू
आपला जास्त चांगुलपणा ना आपल्याला खूप एकटे पाडतो
खरंतर आपल्याला जास्त करून त्रास त्याच व्यक्तीचाा होतो
ज्याच्यासाठी आपला जीव जळतो
पण त्या व्यक्तीला हे नाही समजत
पण जन्म समजतो तेव्हा खूप वेळ निघून गेलेलीतेव्हा खूप वेळ निघून गेलेली असते
खरंतर नातं जास्त करून याच कारणामुळेे तुटून जाते

©Supriya Yewale

#Tulips आपला चांगुल पणा आपल्याला एकटे पडतो.

216 View

#मराठीप्रेम #WoRasta  काही लोक
प्रेमाचा रंग करून
जातात
❤️💯🤞🥺💔

#WoRasta काही लोक प्रेमाचा रंग करून जातात.💯🤞❤️💔🥺

252 View

#मराठीविचार #loversday  न संपणारी गोष्ट म्हणजे प्रेम
न संपणारी ओढ म्हणजे प्रेम
त्या व्यक्तीला न विसरणं म्हणजे प्रेम
त्या व्यक्तीच्या सगळ्या चुका माफ करून 
त्या व्यक्तीचा स्वीकार करणे म्हणजे प्रेम
💯💯💯🤞😍😊❤️

©Supriya Yewale

#loversday न विसरणारी गोष्ट म्हणजे प्रेम

270 View

#मराठीविचार #ballet  जबरदस्ती नातं ठेवण्यापेक्षा ना स्वाभिमानी राहून एकट जगणं
हे कधीही चांगलं असतं
लक्षात ठेवा एकतर्फी कधीही प्रेम त्रासच देतं
आणि प्रेम ते कधीच मिळत नसतं
प्रेमाचा नातं ते दोन्हीकडून 
असायला हव
तरच ते नातं आयुष्यभर टिकतं

©Supriya Yewale

#ballet जबरदस्तीचे नाते कधीच टिकत नाही

189 View

#मराठीविचार #Raat  ह्

#Raat वेळ आपल्याला संधी देते तर त्या संधीचा आपण उपयोग करायचा असतो

27 View

Trending Topic