प्रेमाचा हक्कदार एकच असावा मनातल्या यातना सर्व त्य | मराठी Poetry Vide

"प्रेमाचा हक्कदार एकच असावा मनातल्या यातना सर्व त्याला कळाव्या. आईची ऊब अन् बापाचा कळवा त्याला मनातून भासावा. कळत्या वयापासून साठून ठेवलेल्या प्रेमाचा खजिना त्याला एकट्याला मिळावा. अनामिक भिती,संकट, अगणित पिडांना सोसण्याची ताकद त्याच्या सहवासात असावी. ह्या स्त्री रुपी कोढयाचा एकच जिवलग जोडीदार उत्तर म्हणून मिळावा. अगणित आशा - निराशा तिजोरीगत ठेवणाऱ्या मनाला योग्य चाविरुपी मितवा मिळावा. अगणित प्रेम - राग - प्रेम ह्या साखळीचा हक्कदार खरा मिळावा. ©Purva Deshmukh "

प्रेमाचा हक्कदार एकच असावा मनातल्या यातना सर्व त्याला कळाव्या. आईची ऊब अन् बापाचा कळवा त्याला मनातून भासावा. कळत्या वयापासून साठून ठेवलेल्या प्रेमाचा खजिना त्याला एकट्याला मिळावा. अनामिक भिती,संकट, अगणित पिडांना सोसण्याची ताकद त्याच्या सहवासात असावी. ह्या स्त्री रुपी कोढयाचा एकच जिवलग जोडीदार उत्तर म्हणून मिळावा. अगणित आशा - निराशा तिजोरीगत ठेवणाऱ्या मनाला योग्य चाविरुपी मितवा मिळावा. अगणित प्रेम - राग - प्रेम ह्या साखळीचा हक्कदार खरा मिळावा. ©Purva Deshmukh

#JodhaAkbar

People who shared love close

More like this

Trending Topic