तुला समजून घेताना
रोज भासे तुझे रूप नवे
ओळख वाटे अनोळखी
या गोंधळात मी तुझ्यासवे
✍️लेखन:-सागर बांगर©®
©Sagar Bangar
प्रेम चारोळी❤️🥰
.
.
#चारोळी #प्रेमचारोळी #मराठीप्रेम #मराठीचारोळी #मराठीशायरी #marathi #marathishayari #marathilove #thought_of_the_day #Trending