Sagar Bangar

Sagar Bangar Lives in Akole, Maharashtra, India

Digital Publisher, Writer, Blogger, Poet✍️

https://instagram.com/risingwriter285?igshid=ZDdkNTZiNTM=

  • Latest
  • Popular
  • Video
#मराठीविचार #sad_emotional_shayries #thought_of_the_day #marathisayari #sad_feeling #marathi  जेव्हा आपल्या जवळची व्यक्ती 
आपल्याला इग्नोर करायला लागते ना,
 तेव्हा आपल्याला व आपल्या स्वाभिमानाला
 कवडीची ही किंमत राहत नाही...!!!
✌️💯💔
✍️लेखन:-सागर बांगर©®

©Sagar Bangar

मनातलं दुःख💔🥺 . . #SAD #sad_feeling #sad_emotional_shayries #sad_boy #marathisayari #thought_of_the_day #marathi

117 View

 तुला समजून घेताना
रोज भासे तुझे रूप नवे
ओळख वाटे अनोळखी
या गोंधळात मी तुझ्यासवे

✍️लेखन:-सागर बांगर©®

©Sagar Bangar

प्रेम चारोळी❤️🥰 . . #चारोळी #प्रेमचारोळी #मराठीप्रेम #मराठीचारोळी #मराठीशायरी #marathi #marathishayari #marathilove #thought_of_the_day #Trending

90 View

#मराठीप्रेम #thought_of_the_day #marathicharolya #sagarbangar285 #MarathiKavita #Trending  White !! तू आणि मी !!

तू आणि मी
दोघे किती निराळे
मी तुझ्यात गुंतत गेले
तू फक्त नाते जपले
पण
तुझं माझ्यात गुंतने
कधी झालेच नाही...!
✍️लेखन:-सागर बांगर

©Sagar Bangar
#मराठीप्रेम #प्रेमकविता #MarathiKavita
#प्रेमचारोळी #मराठीचारोळी #मराठीकविता #मराठीप्रेम #चारोळी #कविता  
कसे विसरावे मी
तुला तुझ्या नकळत
तू पेरलेले स्वप्न जागे
आहे माझ्या नकळत

✍️लेखन:-सागर बांगर

©Sagar Bangar

#चारोळी ❤️🥰 कसे विसरावे मी तुला तुझ्या नकळत तू पेरलेले स्वप्न जागे आहे माझ्या नकळत❤️ लेखन:-सागर बांगर©® .

144 View

#मराठीप्रेम #sagarbangar285 #loveforever #couplelove #lovevibes #Trending  "तुझ माझ नात काळजाला भिडलेलं 
 कधी मैत्रीचं तर कधी प्रेमाचं...
     "असच हे नात आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत सोबत असावं"....!!
      "अगदी अखंड धावत्या 
पाण्यासारखे....
    "शेवटच्या श्वासापर्यंत तुझा हात माझ्या हाती आसावा अन् माझा हात तुझ्या हाती आसव"....!!

✍सागर_बांगर©

©Sagar Bangar

"तुझ माझ नात काळजाला भिडलेलं  कधी मैत्रीचं तर कधी प्रेमाचं...      "असच हे नात आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत सोबत असावं"....!!       "अगदी अखंड धावत्या पाण्यासारखे....     "शेवटच्या श्वासापर्यंत तुझा हात माझ्या हाती आसावा अन् माझा हात तुझ्या हाती आसव"....!! ✍सागर_बांगर©

108 View

Trending Topic