writing quotes in hindi तीर त्याच्या काळजाच्या पार | मराठी Life

"writing quotes in hindi तीर त्याच्या काळजाच्या पार झाला अन् पुन्हा तो बाळ श्रावण ठार झाला वाहण्याला त्यास ओझे साथ केली त्याचयोगे आज श्रमसंस्कार झाला वाजले पायातले पैंजण तिच्या अन् काळजामध्ये कसा झंकार झाला प्रेम त्याचे तर दिखाव्याचेच होते गवगवा त्याचा इथे पण फार झाला ठेवला विश्वास होता मी तुझ्यावर का तुझ्या हातून मोठा वार झाला तो असा सोडून गेल्यावर तिचा का त्या क्षणाला पोरका संसार झाला झेलले आयुष्यभर मी दुःख सारे आज खांद्यांना सुखाचा भार झाला --- ०४/०६/२०२४ ©उमा जोशी"

 writing quotes in hindi तीर त्याच्या काळजाच्या पार झाला
अन् पुन्हा तो बाळ श्रावण ठार झाला

वाहण्याला त्यास ओझे साथ केली
त्याचयोगे आज श्रमसंस्कार झाला

वाजले पायातले पैंजण तिच्या अन्
काळजामध्ये कसा झंकार झाला

प्रेम त्याचे तर दिखाव्याचेच होते
गवगवा त्याचा इथे पण फार झाला

ठेवला विश्वास होता मी तुझ्यावर
का तुझ्या हातून मोठा वार झाला

तो असा सोडून गेल्यावर तिचा का
त्या क्षणाला पोरका संसार झाला

झेलले आयुष्यभर मी दुःख सारे
आज खांद्यांना सुखाचा भार झाला
--- ०४/०६/२०२४

©उमा जोशी

writing quotes in hindi तीर त्याच्या काळजाच्या पार झाला अन् पुन्हा तो बाळ श्रावण ठार झाला वाहण्याला त्यास ओझे साथ केली त्याचयोगे आज श्रमसंस्कार झाला वाजले पायातले पैंजण तिच्या अन् काळजामध्ये कसा झंकार झाला प्रेम त्याचे तर दिखाव्याचेच होते गवगवा त्याचा इथे पण फार झाला ठेवला विश्वास होता मी तुझ्यावर का तुझ्या हातून मोठा वार झाला तो असा सोडून गेल्यावर तिचा का त्या क्षणाला पोरका संसार झाला झेलले आयुष्यभर मी दुःख सारे आज खांद्यांना सुखाचा भार झाला --- ०४/०६/२०२४ ©उमा जोशी

#gazal

People who shared love close

More like this

Trending Topic