#प्रित तुझी माझी.. प्रित तुझी माझी सख्या फुलापरी फ | मराठी जीवन कथा आण

"#प्रित तुझी माझी.. प्रित तुझी माझी सख्या फुलापरी फुलावी प्रितित तुझ्या मी दुनिया सारी भुलावी अनमोल प्रित तुझी मनास माझ्या भाळली कळले ना मज कशी कधी ही अतुट बंधसरीता जुळली मनी भास सदा तुझा डोळ्यात माझिया तुझेच रुप साठले कोणता अल्लड अवखळ हा किनारा वादळ हे कोणते माझ्या मनी उठले घे सावरून मजला सख्या तु माझा तोल जाण्याआधी नको वादळात ह्या सोडु मज एकटीला कधी विश्वासाने मी तुझ्यात माझ्या जीवाचं सप्तरंगी इंद्रधनू ओतलं सात जन्मासाठी मी माझं पाऊल तुझिया साथीनं बोहल्यावर टाकलं.... @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर"

 #प्रित तुझी माझी..
प्रित तुझी माझी सख्या फुलापरी फुलावी
प्रितित तुझ्या मी दुनिया सारी भुलावी 
अनमोल प्रित तुझी मनास माझ्या भाळली
कळले ना मज कशी कधी ही अतुट बंधसरीता जुळली 
मनी भास सदा तुझा डोळ्यात माझिया तुझेच रुप साठले
कोणता अल्लड अवखळ हा किनारा
वादळ हे कोणते माझ्या मनी उठले 
घे सावरून मजला सख्या तु माझा तोल जाण्याआधी
नको वादळात ह्या सोडु मज एकटीला कधी 
विश्वासाने मी तुझ्यात माझ्या
जीवाचं सप्तरंगी इंद्रधनू ओतलं
सात जन्मासाठी मी माझं पाऊल
तुझिया साथीनं बोहल्यावर टाकलं....
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर

#प्रित तुझी माझी.. प्रित तुझी माझी सख्या फुलापरी फुलावी प्रितित तुझ्या मी दुनिया सारी भुलावी अनमोल प्रित तुझी मनास माझ्या भाळली कळले ना मज कशी कधी ही अतुट बंधसरीता जुळली मनी भास सदा तुझा डोळ्यात माझिया तुझेच रुप साठले कोणता अल्लड अवखळ हा किनारा वादळ हे कोणते माझ्या मनी उठले घे सावरून मजला सख्या तु माझा तोल जाण्याआधी नको वादळात ह्या सोडु मज एकटीला कधी विश्वासाने मी तुझ्यात माझ्या जीवाचं सप्तरंगी इंद्रधनू ओतलं सात जन्मासाठी मी माझं पाऊल तुझिया साथीनं बोहल्यावर टाकलं.... @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर

#प्रेम_हे

People who shared love close

More like this

Trending Topic