या पावसाच्या सरींमुळे, डोळ्यातल्या सरी, वाहून गेले

"या पावसाच्या सरींमुळे, डोळ्यातल्या सरी, वाहून गेलेल्या कुणालाही समजत नव्हत्या , एकांतात बसून तिच्या आठवणींना, आज श्रद्धांजली दिली, मनसोक्त बरसू दिल्या, त्यांना डोळ्यांतून... ©शुभम दि. कांबळे"

 या पावसाच्या सरींमुळे,
डोळ्यातल्या सरी,
वाहून गेलेल्या कुणालाही समजत नव्हत्या ,

एकांतात बसून तिच्या आठवणींना,
आज श्रद्धांजली दिली,
मनसोक्त बरसू दिल्या,
त्यांना डोळ्यांतून...

©शुभम दि. कांबळे

या पावसाच्या सरींमुळे, डोळ्यातल्या सरी, वाहून गेलेल्या कुणालाही समजत नव्हत्या , एकांतात बसून तिच्या आठवणींना, आज श्रद्धांजली दिली, मनसोक्त बरसू दिल्या, त्यांना डोळ्यांतून... ©शुभम दि. कांबळे

#raindrops

feel it with incomplete love...

People who shared love close

More like this

Trending Topic