शुभम दि. कांबळे

शुभम दि. कांबळे Lives in Pune, Maharashtra, India

shabdon me jaha.... baya karna apni fitrat hai...

  • Latest
  • Popular
  • Video

आज अचानक पाणावलेले डोळे, आणि गालावरच स्मितहास्य, यावरून मलाच माज आश्चर्य वाटलं, प्रेम कराव तर अस करावं की, फक्त तुझ्यावरच मरावं, तुझ्याच आठवणीत हरवून जावं, अन तुझ्याच साठी स्वासंच संगीत असावं.... ©शुभम दि. कांबळे

#प्रेमाचीभाषा #प्रेमाचीआशा #नकोतेप्रेम #प्रेम #poem  आज अचानक पाणावलेले डोळे,
आणि गालावरच स्मितहास्य,
यावरून मलाच माज आश्चर्य वाटलं,
 प्रेम कराव तर अस करावं की,
फक्त तुझ्यावरच मरावं,
तुझ्याच आठवणीत हरवून जावं,
अन तुझ्याच साठी स्वासंच संगीत असावं....

©शुभम दि. कांबळे

जेव्हा आपण एखादं चांगलं किंवा वाईट काम करतो ना, तेव्हा कौतुक किंवा निंदा, फक्त आई वडिलांनी दिलेल्या, संस्कारांचीच होते... ©शुभम दि. कांबळे

#देवमाझ #आईवडील  जेव्हा आपण एखादं चांगलं किंवा
वाईट काम करतो ना,
 तेव्हा कौतुक किंवा निंदा,
 फक्त आई वडिलांनी दिलेल्या,
संस्कारांचीच होते...

©शुभम दि. कांबळे
#BeautifulEyes

कधीतरी आठवणीत काहीतरी साठवणीतलं #BeautifulEyes

57 View

या पावसाच्या सरींमुळे, डोळ्यातल्या सरी, वाहून गेलेल्या कुणालाही समजत नव्हत्या , एकांतात बसून तिच्या आठवणींना, आज श्रद्धांजली दिली, मनसोक्त बरसू दिल्या, त्यांना डोळ्यांतून... ©शुभम दि. कांबळे

#Life_experience #raindrops  या पावसाच्या सरींमुळे,
डोळ्यातल्या सरी,
वाहून गेलेल्या कुणालाही समजत नव्हत्या ,

एकांतात बसून तिच्या आठवणींना,
आज श्रद्धांजली दिली,
मनसोक्त बरसू दिल्या,
त्यांना डोळ्यांतून...

©शुभम दि. कांबळे

#raindrops feel it with incomplete love...

12 Love

झाकल्या मुठीतून वाळू निसटत जावी, तसं आयुष्य काहीही न करता, निसटत चाललंय.. #पटलंतरघ्या - शुभम कांबळे ©शुभम दि. कांबळे

#पटलंतरघ्या #Life_experience #livealone  झाकल्या मुठीतून वाळू निसटत जावी,
तसं आयुष्य काहीही न करता,
निसटत चाललंय..
#पटलंतरघ्या

- शुभम कांबळे

©शुभम दि. कांबळे

#livealone

10 Love

Dont talk anything to shadow, she know everything about you.... ©शुभम दि. कांबळे

#shadow_saying #Talk  Dont talk anything to shadow,

she know everything about you....

©शुभम दि. कांबळे
Trending Topic