Alone मन मन मलाही आहे पण तुला ते कसं कळणार पाठम

"Alone मन मन मलाही आहे पण तुला ते कसं कळणार पाठमोर्‍या माझ्या डोळ्यातले पाणी तुला कसं दिसणार नव्हतीच आपली भेट कधी तरी मन प्रयत्न करणार पण कपाळाच्या रेषा अश्या कश्या मिटणार ओढ घेते मन पुन्हा आठव ही कशी विसरणार विचार येतो परत फिरुन काळ हा कसा सरणार पण जीवनाच्या या वळणावर नक्कीच कोणीतरी नवीन भेटणार"

 Alone  मन 

मन मलाही आहे
पण तुला ते कसं कळणार
पाठमोर्‍या माझ्या डोळ्यातले पाणी
तुला कसं दिसणार
नव्हतीच आपली भेट कधी
तरी मन प्रयत्न करणार
पण कपाळाच्या रेषा
अश्या कश्या मिटणार
ओढ घेते मन पुन्हा
आठव ही कशी विसरणार
विचार येतो परत फिरुन
काळ हा कसा सरणार
पण जीवनाच्या या वळणावर
नक्कीच कोणीतरी नवीन भेटणार

Alone मन मन मलाही आहे पण तुला ते कसं कळणार पाठमोर्‍या माझ्या डोळ्यातले पाणी तुला कसं दिसणार नव्हतीच आपली भेट कधी तरी मन प्रयत्न करणार पण कपाळाच्या रेषा अश्या कश्या मिटणार ओढ घेते मन पुन्हा आठव ही कशी विसरणार विचार येतो परत फिरुन काळ हा कसा सरणार पण जीवनाच्या या वळणावर नक्कीच कोणीतरी नवीन भेटणार

#marathi #kavita #poem #Man #मन

People who shared love close

More like this

Trending Topic