Amruta

Amruta

Tigress

  • Latest
  • Popular
  • Video

मी... आसवांच्या अभ्रात माझ्या हास्याचा पाऊस पाडणारी मी... आभासी विश्वात माझ्या वास्तव शोधणारी मी... प्रेमाच्या रंगाने माझ्या बेरंग चित्र काढणारी मी... उपेक्षेचा प्रवाहाला माझ्या तुझ्या अपेक्षेच्या समुद्रात मिळवणारी मी... राहून सोबत तुझ्या विरहात असणारी मी... ©Amruta

#मराठीकविता  मी... 

आसवांच्या अभ्रात माझ्या 
हास्याचा पाऊस पाडणारी 
मी... 

आभासी विश्वात माझ्या 
वास्तव शोधणारी 
मी... 

प्रेमाच्या रंगाने माझ्या 
बेरंग चित्र काढणारी 
मी... 

उपेक्षेचा प्रवाहाला माझ्या
तुझ्या अपेक्षेच्या समुद्रात मिळवणारी
मी... 

राहून सोबत तुझ्या
विरहात असणारी 
मी...

©Amruta

मी... आसवांच्या अभ्रात माझ्या हास्याचा पाऊस पाडणारी मी... आभासी विश्वात माझ्या वास्तव शोधणारी मी... प्रेमाच्या रंगाने माझ्या बेरंग चित्र काढणारी मी... उपेक्षेचा प्रवाहाला माझ्या तुझ्या अपेक्षेच्या समुद्रात मिळवणारी मी... राहून सोबत तुझ्या विरहात असणारी मी... ©Amruta

17 Love

तू क्षितिजाकडे डोळे लावून तुझी वाट पाहिली पण तु आला नाहीस जाताना पाठमोर्‍या तुला आर्त साद दिली पण तू ओ दिली नाहीस प्रेमासाठी झुरले तुझ्या पण तुला कधी समजलेच नाही

#twilight  तू

क्षितिजाकडे डोळे लावून 
तुझी वाट पाहिली 
पण तु आला नाहीस
जाताना पाठमोर्‍या तुला 
आर्त साद दिली 
पण तू ओ दिली नाहीस
प्रेमासाठी झुरले तुझ्या 
पण तुला कधी 
समजलेच नाही

#twilight

10 Love

चांदनी रात या सुनेहेरा हो दिन बेरंग है ज़िन्दगी का हर दिन तेरे बिन देखो हम जुदा ना कभी हो जाये ओ हमसफ़र, दिल के नगर, सपने चलो हम सजाएँ तुम हो साथ और हम कहीं खो जाएँ

 चांदनी रात या 
सुनेहेरा हो दिन
बेरंग है ज़िन्दगी का हर 
दिन तेरे बिन
देखो हम जुदा ना 
कभी हो जाये
ओ हमसफ़र,
 दिल के नगर, 
सपने चलो हम सजाएँ
तुम हो साथ 
और 
हम कहीं खो जाएँ

चांदनी रात या सुनेहेरा हो दिन बेरंग है ज़िन्दगी का हर दिन तेरे बिन देखो हम जुदा ना कभी हो जाये ओ हमसफ़र, दिल के नगर, सपने चलो हम सजाएँ तुम हो साथ और हम कहीं खो जाएँ

10 Love

Alone मन मन मलाही आहे पण तुला ते कसं कळणार पाठमोर्‍या माझ्या डोळ्यातले पाणी तुला कसं दिसणार नव्हतीच आपली भेट कधी तरी मन प्रयत्न करणार पण कपाळाच्या रेषा अश्या कश्या मिटणार ओढ घेते मन पुन्हा आठव ही कशी विसरणार विचार येतो परत फिरुन काळ हा कसा सरणार पण जीवनाच्या या वळणावर नक्कीच कोणीतरी नवीन भेटणार

#marathi #मन #kavita #poem #Man  Alone  मन 

मन मलाही आहे
पण तुला ते कसं कळणार
पाठमोर्‍या माझ्या डोळ्यातले पाणी
तुला कसं दिसणार
नव्हतीच आपली भेट कधी
तरी मन प्रयत्न करणार
पण कपाळाच्या रेषा
अश्या कश्या मिटणार
ओढ घेते मन पुन्हा
आठव ही कशी विसरणार
विचार येतो परत फिरुन
काळ हा कसा सरणार
पण जीवनाच्या या वळणावर
नक्कीच कोणीतरी नवीन भेटणार

सखा कृष्ण नील अंबरी नील सागरी सर्वत्र सखा कृष्ण असे चराचरात चंद्र तार्‍यांत माझा वनमाळी वसे रंग सुरांचा गंध फुलांचा मधु कमळाचा कृष्ण असे प्रेम ह्रदयीचे ओढ मनाची आस जीवाची कृष्ण असे

#Krishna #marathi #kavita #poem #God  सखा कृष्ण 

नील अंबरी नील सागरी
सर्वत्र सखा कृष्ण असे
चराचरात चंद्र तार्‍यांत
माझा वनमाळी वसे

रंग सुरांचा गंध फुलांचा
मधु कमळाचा कृष्ण असे
प्रेम ह्रदयीचे ओढ मनाची
आस जीवाची कृष्ण असे

जिथे एका घरात आणि एका कुटुंबातच इतका भेदभाव असेल जिथे मुलगी आणि मुलामधे फरक केला जात असेल तिथे कसला महिला दिन आणि कासल काय..? एका मुलीच शिक्षण किंवा ती कोणत्या पोस्ट वर आहे अथवा तीला किती आकडी पगार आहे यावरून फक्त तिची योग्यता ठरवता येते का? घरात कष्ट करणाऱ्या घर संभाळणाऱ्या स्त्रीला काही महत्त्व नाही हे वारंवार सिद्ध होत आल आहे. एखाद्या मुलीचे शिक्षण असे काही उल्लेखनीय नसेल किंवा तिचे मोजके शिक्षण झाले असेल तर तिला ती किंमत मिळणे नाही. ती जर काही वेगळे करू पाहत असेल तर ते आम्हाला पटणे नाही.आणि हो ते नृत्य, व्यायाम , नाटक , स्वतःचा काही व्यवसाय असेल काही तर आजीबताच नाही. तुम्हीच आखलेल्या चौकटी आणि तुमचेच नियम , तुम्हीच ठरवणार आणि तुम्हीच मोडणार तुमचेच खेळ आणि तुमचेच गडी याच नियमावर चाललाय सगळा कारभार मग काय सांगायच आणि काय कोणाला समजायच..घरचेच पाय खेचणार आणि भेद हा असाच चालू राहणार... so वरवर का असेना महिला दिनाच्या शुभेच्या मात्र आपण सगळे social media वर टाकूया... -प्राची.

 जिथे एका घरात आणि एका कुटुंबातच इतका भेदभाव असेल जिथे मुलगी आणि मुलामधे फरक केला जात असेल तिथे कसला महिला दिन आणि कासल काय..?
एका मुलीच शिक्षण किंवा ती कोणत्या पोस्ट वर आहे अथवा तीला किती आकडी पगार आहे यावरून फक्त तिची योग्यता ठरवता येते का? घरात कष्ट करणाऱ्या घर संभाळणाऱ्या स्त्रीला काही महत्त्व नाही हे वारंवार सिद्ध होत आल आहे. एखाद्या मुलीचे शिक्षण असे काही उल्लेखनीय नसेल किंवा तिचे मोजके शिक्षण झाले असेल तर तिला ती किंमत मिळणे नाही. ती जर काही वेगळे करू पाहत असेल तर ते आम्हाला पटणे नाही.आणि हो ते 
नृत्य, व्यायाम , नाटक , स्वतःचा काही व्यवसाय असेल काही तर आजीबताच नाही. तुम्हीच आखलेल्या चौकटी आणि तुमचेच नियम , तुम्हीच ठरवणार आणि तुम्हीच
 मोडणार तुमचेच खेळ आणि तुमचेच गडी याच नियमावर चाललाय सगळा कारभार मग काय सांगायच आणि काय कोणाला समजायच..घरचेच पाय खेचणार आणि भेद हा असाच चालू राहणार... so वरवर का असेना महिला दिनाच्या शुभेच्या मात्र आपण सगळे social media वर टाकूया...

                                                  -प्राची.

जिथे एका घरात आणि एका कुटुंबातच इतका भेदभाव असेल जिथे मुलगी आणि मुलामधे फरक केला जात असेल तिथे कसला महिला दिन आणि कासल काय..? एका मुलीच शिक्षण किंवा ती कोणत्या पोस्ट वर आहे अथवा तीला किती आकडी पगार आहे यावरून फक्त तिची योग्यता ठरवता येते का? घरात कष्ट करणाऱ्या घर संभाळणाऱ्या स्त्रीला काही महत्त्व नाही हे वारंवार सिद्ध होत आल आहे. एखाद्या मुलीचे शिक्षण असे काही उल्लेखनीय नसेल किंवा तिचे मोजके शिक्षण झाले असेल तर तिला ती किंमत मिळणे नाही. ती जर काही वेगळे करू पाहत असेल तर ते आम्हाला पटणे नाही.आणि हो ते नृत्य, व्यायाम , नाटक , स्वतःचा काही व्यवसाय असेल काही तर आजीबताच नाही. तुम्हीच आखलेल्या चौकटी आणि तुमचेच नियम , तुम्हीच ठरवणार आणि तुम्हीच मोडणार तुमचेच खेळ आणि तुमचेच गडी याच नियमावर चाललाय सगळा कारभार मग काय सांगायच आणि काय कोणाला समजायच..घरचेच पाय खेचणार आणि भेद हा असाच चालू राहणार... so वरवर का असेना महिला दिनाच्या शुभेच्या मात्र आपण सगळे social media वर टाकूया... -प्राची.

5 Love

Trending Topic