सखा कृष्ण नील अंबरी नील सागरी सर्वत्र सखा कृष्ण

"सखा कृष्ण नील अंबरी नील सागरी सर्वत्र सखा कृष्ण असे चराचरात चंद्र तार्‍यांत माझा वनमाळी वसे रंग सुरांचा गंध फुलांचा मधु कमळाचा कृष्ण असे प्रेम ह्रदयीचे ओढ मनाची आस जीवाची कृष्ण असे"

 सखा कृष्ण 

नील अंबरी नील सागरी
सर्वत्र सखा कृष्ण असे
चराचरात चंद्र तार्‍यांत
माझा वनमाळी वसे

रंग सुरांचा गंध फुलांचा
मधु कमळाचा कृष्ण असे
प्रेम ह्रदयीचे ओढ मनाची
आस जीवाची कृष्ण असे

सखा कृष्ण नील अंबरी नील सागरी सर्वत्र सखा कृष्ण असे चराचरात चंद्र तार्‍यांत माझा वनमाळी वसे रंग सुरांचा गंध फुलांचा मधु कमळाचा कृष्ण असे प्रेम ह्रदयीचे ओढ मनाची आस जीवाची कृष्ण असे

#Krishna #marathi #kavita #poem #God

People who shared love close

More like this

Trending Topic