तळमळ तळमळ झाली आहे पुन्हा होरपळ झाली आहे प्रवास | मराठी Shayari

"तळमळ तळमळ झाली आहे पुन्हा होरपळ झाली आहे प्रवास संपत नाही माझा उगा धावपळ झाली आहे शंकेची ठिणगी पडलेली ठिणगी वादळ झाली आहे अजून ही ती आहे माझी त्याची केवळ झाली आहे - शशिकांत कोळी (शशी) ©Shashikant Koli"

 तळमळ तळमळ झाली आहे 
पुन्हा होरपळ झाली आहे 

प्रवास संपत नाही माझा 
उगा धावपळ झाली आहे 

शंकेची ठिणगी पडलेली 
ठिणगी वादळ झाली आहे

अजून ही ती आहे माझी 
त्याची केवळ झाली आहे 

- शशिकांत कोळी (शशी)

©Shashikant Koli

तळमळ तळमळ झाली आहे पुन्हा होरपळ झाली आहे प्रवास संपत नाही माझा उगा धावपळ झाली आहे शंकेची ठिणगी पडलेली ठिणगी वादळ झाली आहे अजून ही ती आहे माझी त्याची केवळ झाली आहे - शशिकांत कोळी (शशी) ©Shashikant Koli

#SunSet

People who shared love close

More like this

Trending Topic