Shashikant Koli

Shashikant Koli Lives in Mumbai, Maharashtra, India

poet,lyricist, Writer,

  • Latest
  • Popular
  • Video

Shashikant kolo ©Shashikant Koli

 Shashikant kolo

©Shashikant Koli

Shashikant kolo ©Shashikant Koli

0 Love

घरी फुलांचे नाते जुई नि जाई असते ताई म्हणजे असते दुसरी आई असते ©Shashikant Koli

 घरी फुलांचे नाते जुई नि जाई असते 
ताई म्हणजे असते दुसरी आई असते

©Shashikant Koli

घरी फुलांचे नाते जुई नि जाई असते ताई म्हणजे असते दुसरी आई असते ©Shashikant Koli

0 Love

तळमळ तळमळ झाली आहे पुन्हा होरपळ झाली आहे प्रवास संपत नाही माझा उगा धावपळ झाली आहे शंकेची ठिणगी पडलेली ठिणगी वादळ झाली आहे अजून ही ती आहे माझी त्याची केवळ झाली आहे - शशिकांत कोळी (शशी) ©Shashikant Koli

#SunSet  तळमळ तळमळ झाली आहे 
पुन्हा होरपळ झाली आहे 

प्रवास संपत नाही माझा 
उगा धावपळ झाली आहे 

शंकेची ठिणगी पडलेली 
ठिणगी वादळ झाली आहे

अजून ही ती आहे माझी 
त्याची केवळ झाली आहे 

- शशिकांत कोळी (शशी)

©Shashikant Koli

#SunSet

0 Love

जोडलेले तोडण्याचा त्रास होतो हो मला या वागण्याचा त्रास होतो वेळ आली की सरळ जावे निघोनी थांबल्याने थांबण्याचा त्रास होतो शक्य होते पण अता ते शक्य नाही शक्यतो हे सांगण्याचा त्रास होतो जे जसे आहे खरे ते स्पष्ट बोला फक्त खोटे बोलण्याचा त्रास होतो एवढे कळणार का त्या टाचणीला की 'फुगाही' फोडण्याचा त्रास होतो हात जोडुन मागण्याने सर्व मिळते ? काय मागू, मागण्याचा त्रास होतो -शशिकांत कोळी(शशी) ©Shashikant Koli

#Drops  जोडलेले तोडण्याचा त्रास होतो 
हो मला या वागण्याचा त्रास होतो 

वेळ आली की सरळ जावे निघोनी
थांबल्याने थांबण्याचा त्रास होतो 

शक्य होते पण अता ते शक्य नाही 
शक्यतो हे सांगण्याचा त्रास होतो 

जे जसे आहे खरे ते स्पष्ट बोला 
फक्त खोटे बोलण्याचा त्रास होतो 

एवढे कळणार का त्या टाचणीला 
की 'फुगाही' फोडण्याचा त्रास होतो 

हात जोडुन मागण्याने सर्व मिळते ?
काय मागू, मागण्याचा त्रास होतो

-शशिकांत कोळी(शशी)

©Shashikant Koli

#Drops

0 Love

अभंग....

57 View

जन्माला जन्माने द्यावा विठ्ठल विठ्ठल जन्मा सोबत चालत यावा विठ्ठल विठ्ठल तुझ्या नि माझ्या स्वप्नांचे हे घरटे आहे या घरट्याचा खोपा व्हावा विठ्ठल विठ्ठल एकच म्हणणे आहे या दोन्ही टाळांचे की टाळांना कंठ फुटावा विठ्ठल विठ्ठल कृष्णासाठी मोरपिसांची राधा झाली अन राधेच्या ओठी पावा विठ्ठल विठ्ठल अविरत वारी चालत जातो त्याच्यासाठी पाउलवाटेवरती यावा विठ्ठल विठ्ठल ओठांवरती तिच्या किती हे नाव असावे अन ओठांनी अलगद प्यावा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल या नावावर जन्म सरावा विठ्ठल विठ्ठल -शशिकांत कोळी(शशी) ©Shashikant Koli

 जन्माला जन्माने द्यावा विठ्ठल विठ्ठल 
जन्मा सोबत चालत यावा विठ्ठल विठ्ठल 

तुझ्या नि माझ्या स्वप्नांचे हे घरटे आहे 
या घरट्याचा खोपा व्हावा विठ्ठल विठ्ठल 

एकच म्हणणे आहे या दोन्ही टाळांचे
की टाळांना कंठ फुटावा विठ्ठल विठ्ठल 

कृष्णासाठी मोरपिसांची राधा झाली 
अन राधेच्या ओठी पावा विठ्ठल विठ्ठल 

अविरत वारी चालत जातो त्याच्यासाठी 
पाउलवाटेवरती यावा विठ्ठल विठ्ठल 

ओठांवरती तिच्या किती हे नाव असावे 
अन ओठांनी अलगद प्यावा विठ्ठल विठ्ठल 

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 
या नावावर जन्म सरावा विठ्ठल विठ्ठल 

-शशिकांत कोळी(शशी)

©Shashikant Koli

आषाढी एकादशी

13 Love

Trending Topic