जन्माला जन्माने द्यावा विठ्ठल विठ्ठल जन्मा सोबत च | मराठी Shayari

"जन्माला जन्माने द्यावा विठ्ठल विठ्ठल जन्मा सोबत चालत यावा विठ्ठल विठ्ठल तुझ्या नि माझ्या स्वप्नांचे हे घरटे आहे या घरट्याचा खोपा व्हावा विठ्ठल विठ्ठल एकच म्हणणे आहे या दोन्ही टाळांचे की टाळांना कंठ फुटावा विठ्ठल विठ्ठल कृष्णासाठी मोरपिसांची राधा झाली अन राधेच्या ओठी पावा विठ्ठल विठ्ठल अविरत वारी चालत जातो त्याच्यासाठी पाउलवाटेवरती यावा विठ्ठल विठ्ठल ओठांवरती तिच्या किती हे नाव असावे अन ओठांनी अलगद प्यावा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल या नावावर जन्म सरावा विठ्ठल विठ्ठल -शशिकांत कोळी(शशी) ©Shashikant Koli"

 जन्माला जन्माने द्यावा विठ्ठल विठ्ठल 
जन्मा सोबत चालत यावा विठ्ठल विठ्ठल 

तुझ्या नि माझ्या स्वप्नांचे हे घरटे आहे 
या घरट्याचा खोपा व्हावा विठ्ठल विठ्ठल 

एकच म्हणणे आहे या दोन्ही टाळांचे
की टाळांना कंठ फुटावा विठ्ठल विठ्ठल 

कृष्णासाठी मोरपिसांची राधा झाली 
अन राधेच्या ओठी पावा विठ्ठल विठ्ठल 

अविरत वारी चालत जातो त्याच्यासाठी 
पाउलवाटेवरती यावा विठ्ठल विठ्ठल 

ओठांवरती तिच्या किती हे नाव असावे 
अन ओठांनी अलगद प्यावा विठ्ठल विठ्ठल 

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 
या नावावर जन्म सरावा विठ्ठल विठ्ठल 

-शशिकांत कोळी(शशी)

©Shashikant Koli

जन्माला जन्माने द्यावा विठ्ठल विठ्ठल जन्मा सोबत चालत यावा विठ्ठल विठ्ठल तुझ्या नि माझ्या स्वप्नांचे हे घरटे आहे या घरट्याचा खोपा व्हावा विठ्ठल विठ्ठल एकच म्हणणे आहे या दोन्ही टाळांचे की टाळांना कंठ फुटावा विठ्ठल विठ्ठल कृष्णासाठी मोरपिसांची राधा झाली अन राधेच्या ओठी पावा विठ्ठल विठ्ठल अविरत वारी चालत जातो त्याच्यासाठी पाउलवाटेवरती यावा विठ्ठल विठ्ठल ओठांवरती तिच्या किती हे नाव असावे अन ओठांनी अलगद प्यावा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल या नावावर जन्म सरावा विठ्ठल विठ्ठल -शशिकांत कोळी(शशी) ©Shashikant Koli

आषाढी एकादशी

People who shared love close

More like this

Trending Topic