©® देखणा मज रोज दिसतो चेहरा तिचा मग सजल्या नंतर | मराठी शायरी

"©® देखणा मज रोज दिसतो चेहरा तिचा मग सजल्या नंतर शृंगाराच्या बोल होते "वाह ! क्या लाजवाब हैं " चेहरा तिचा मग सजल्या नंतर अन् सारेच होते गुंतलेले , विसकटलेले केस पाहून किती घायाळ झाले असतील , चेहरा तिचा मग सजल्या नंतर ©® - तुषार एसएस घरडेकर "

©® देखणा मज रोज दिसतो चेहरा तिचा मग सजल्या नंतर शृंगाराच्या बोल होते "वाह ! क्या लाजवाब हैं " चेहरा तिचा मग सजल्या नंतर अन् सारेच होते गुंतलेले , विसकटलेले केस पाहून किती घायाळ झाले असतील , चेहरा तिचा मग सजल्या नंतर ©® - तुषार एसएस घरडेकर

स्वलिखित ©® तुषार एसएस घरडेकर (बोरी, यवतमाळ)
contact :- abhishek.ghardekar@gmail.com
#मराठीकविता #मतला #शेर #शायरी #gazal #marathi #kavita #Love #प्रेम
#krishna_flute

People who shared love close

More like this

Trending Topic