स्वातीताई नाते ऋणानुबंधाचे मला हे लेखणीमुळे धाग | मराठी कविता Video

"स्वातीताई नाते ऋणानुबंधाचे मला हे लेखणीमुळे धागे सदा जिव्हाळ्याचे नित्य जीवनात कळे! जुळवून घेता मन एक एक साहित्यिक इथे भेटला रुळला आले लेखणीचे पिक! अशी एक ताई मला साहित्यातुन भेटली! कथाकाव्यातुन ती सदा इथे प्रकटली! भरपूर केले लिखाण वाचकसंख्या तिची वाढली! नव नव्या कथा लिहून जीवनगाथा तिने लिहली! अशा ताईचा आज वाढदिवस आहे वर्षांचा खास दिवस जीवनात तिला सदा भेटावे नेहमीच सुयश..! मोहन सोमलकर नागपुर ©Mohan Somalkar "

स्वातीताई नाते ऋणानुबंधाचे मला हे लेखणीमुळे धागे सदा जिव्हाळ्याचे नित्य जीवनात कळे! जुळवून घेता मन एक एक साहित्यिक इथे भेटला रुळला आले लेखणीचे पिक! अशी एक ताई मला साहित्यातुन भेटली! कथाकाव्यातुन ती सदा इथे प्रकटली! भरपूर केले लिखाण वाचकसंख्या तिची वाढली! नव नव्या कथा लिहून जीवनगाथा तिने लिहली! अशा ताईचा आज वाढदिवस आहे वर्षांचा खास दिवस जीवनात तिला सदा भेटावे नेहमीच सुयश..! मोहन सोमलकर नागपुर ©Mohan Somalkar

People who shared love close

More like this

Trending Topic