तुझ्या माझ्या मनातला मनातल्या गाण्यातला तुझ्या माझ | मराठी Poetry

"तुझ्या माझ्या मनातला मनातल्या गाण्यातला तुझ्या माझ्या बोलण्यातला रुसलेल्या अबोल्यातला तुझ्या माझ्या भेटण्यातला नकळत झालेल्या स्पर्शातला तुझ्या माझ्या श्वासातला तुझ्या माझ्या सहवासातला तुझ्या माझ्या प्रणयातला तुझ्या माझ्या हास्यातला विरहातल्या वेदनेतला अश्रुंच्या थेंबातला तुझ्या माझ्या बालिशपणातला तुझ्या माझ्या शहाणपणातला तुझ्या माझ्या पावसाळ्यातला छत्री असुनही भिजण्यातला तुझ्या माझ्या कवितेतला तुझा माझ्यातला........माझा तुझ्यातला अगं सुर तोच आहे.... बघ ना.... काय म्हणत्येस... आठवत नाहीए.... बरं हरकत नाही सगळ्याचा पुन्हा रियाझ कर रियाझ.... चला "साऽऽऽऽ" ©Swapnil Shantaram Jadhav"

 तुझ्या माझ्या मनातला
मनातल्या गाण्यातला
तुझ्या माझ्या बोलण्यातला 
रुसलेल्या अबोल्यातला
तुझ्या माझ्या भेटण्यातला
नकळत झालेल्या स्पर्शातला
तुझ्या माझ्या श्वासातला
तुझ्या माझ्या सहवासातला
तुझ्या माझ्या प्रणयातला 
तुझ्या माझ्या हास्यातला
विरहातल्या वेदनेतला अश्रुंच्या थेंबातला
तुझ्या माझ्या बालिशपणातला
तुझ्या माझ्या शहाणपणातला
तुझ्या माझ्या पावसाळ्यातला
छत्री असुनही भिजण्यातला
तुझ्या माझ्या कवितेतला 
तुझा माझ्यातला........माझा तुझ्यातला 
अगं सुर तोच आहे.... बघ ना.... 
काय म्हणत्येस...
आठवत नाहीए.... 
बरं हरकत नाही
सगळ्याचा पुन्हा रियाझ कर रियाझ....
चला "साऽऽऽऽ"

©Swapnil Shantaram Jadhav

तुझ्या माझ्या मनातला मनातल्या गाण्यातला तुझ्या माझ्या बोलण्यातला रुसलेल्या अबोल्यातला तुझ्या माझ्या भेटण्यातला नकळत झालेल्या स्पर्शातला तुझ्या माझ्या श्वासातला तुझ्या माझ्या सहवासातला तुझ्या माझ्या प्रणयातला तुझ्या माझ्या हास्यातला विरहातल्या वेदनेतला अश्रुंच्या थेंबातला तुझ्या माझ्या बालिशपणातला तुझ्या माझ्या शहाणपणातला तुझ्या माझ्या पावसाळ्यातला छत्री असुनही भिजण्यातला तुझ्या माझ्या कवितेतला तुझा माझ्यातला........माझा तुझ्यातला अगं सुर तोच आहे.... बघ ना.... काय म्हणत्येस... आठवत नाहीए.... बरं हरकत नाही सगळ्याचा पुन्हा रियाझ कर रियाझ.... चला "साऽऽऽऽ" ©Swapnil Shantaram Jadhav

People who shared love close

More like this

Trending Topic