अखेर चंद्रावर यान उतरले🌙🛰️ अन् इस्रोने यश मिळवले | मराठी ज्ञान आणि शिक

"अखेर चंद्रावर यान उतरले🌙🛰️ अन् इस्रोने यश मिळवले झळकला तिरंगा चंद्रावर आता न उरले कसले अंतर वाटे आम्हां बहु अभिमान भारत आहे राष्ट्र महान 🇮🇳 ©Sujata Bhalerao "

अखेर चंद्रावर यान उतरले🌙🛰️ अन् इस्रोने यश मिळवले झळकला तिरंगा चंद्रावर आता न उरले कसले अंतर वाटे आम्हां बहु अभिमान भारत आहे राष्ट्र महान 🇮🇳 ©Sujata Bhalerao

#chandrayaan3

People who shared love close

More like this

Trending Topic