शब्ददिप... कोरोना आणि ती, साम्य दोघांत फक्त एकच | मराठी Shayari

"शब्ददिप... कोरोना आणि ती, साम्य दोघांत फक्त एकच आहे... कोरोना हा तरफळून तरफळून मारत आहे, आणि ती जिवंतपणीच जाळत आहे... ©® दिपक सैंदाणे, अमळनेर..."

 शब्ददिप...


कोरोना आणि ती,

साम्य दोघांत फक्त एकच आहे...


कोरोना हा तरफळून तरफळून मारत आहे,

आणि ती जिवंतपणीच जाळत आहे...


©® दिपक सैंदाणे, अमळनेर...

शब्ददिप... कोरोना आणि ती, साम्य दोघांत फक्त एकच आहे... कोरोना हा तरफळून तरफळून मारत आहे, आणि ती जिवंतपणीच जाळत आहे... ©® दिपक सैंदाणे, अमळनेर...

##कोरोना आणि ती...

People who shared love close

More like this

Trending Topic