Dipak Saindane

Dipak Saindane Lives in Amalner, Maharashtra, India

  • Latest
  • Popular
  • Video

शब्ददिप... कोरोना आणि ती, साम्य दोघांत फक्त एकच आहे... कोरोना हा तरफळून तरफळून मारत आहे, आणि ती जिवंतपणीच जाळत आहे... ©® दिपक सैंदाणे, अमळनेर...

#कोरोना  शब्ददिप...

कोरोना आणि ती,

साम्य दोघांत फक्त एकच आहे...

कोरोना हा तरफळून तरफळून मारत आहे,

आणि ती जिवंतपणीच जाळत आहे...

©® दिपक सैंदाणे, अमळनेर...

##कोरोना आणि ती...

5 Love

#स्वलिखित

🌹शब्ददिप:- चारोळी🌹 एकाने सहज विचारले मला, कविता का नाही करत तिच्यावर... म्हटलो एकदाच करेल कविता, जी जिवंत राहिल मी गेल्यावर... ©® दिपक सैंदाणे, अमळनेर...

 🌹शब्ददिप:- चारोळी🌹

एकाने सहज विचारले मला,
कविता का नाही करत तिच्यावर...

म्हटलो एकदाच करेल कविता,
जी जिवंत राहिल मी गेल्यावर...

©® दिपक सैंदाणे, अमळनेर...

🌹शब्ददिप:- चारोळी🌹 एकाने सहज विचारले मला, कविता का नाही करत तिच्यावर... म्हटलो एकदाच करेल कविता, जी जिवंत राहिल मी गेल्यावर... ©® दिपक सैंदाणे, अमळनेर...

6 Love

Trending Topic