#अंतरीची खुण शब्दवेडा किशोर अंतरीची खुण अंतरीची ज | मराठी मत आणि विचार

"#अंतरीची खुण शब्दवेडा किशोर अंतरीची खुण अंतरीची जाण अंतरीचा घाव अंतरास ठावं ऐलतीर नौका पैलतीर गावं भवसागर पार एकचि सार अंतरी देवासी भजा सांज सकाळ मग आपसूक होईल चित्त सुगम-शांत अन् होईल सफल-सुफळ अंत ©शब्दवेडा किशोर"

 #अंतरीची खुण
शब्दवेडा किशोर 
अंतरीची खुण अंतरीची जाण
अंतरीचा घाव अंतरास ठावं
ऐलतीर नौका पैलतीर गावं
भवसागर पार एकचि सार
अंतरी देवासी भजा सांज सकाळ 
मग आपसूक होईल चित्त सुगम-शांत
अन् होईल सफल-सुफळ अंत

©शब्दवेडा किशोर

#अंतरीची खुण शब्दवेडा किशोर अंतरीची खुण अंतरीची जाण अंतरीचा घाव अंतरास ठावं ऐलतीर नौका पैलतीर गावं भवसागर पार एकचि सार अंतरी देवासी भजा सांज सकाळ मग आपसूक होईल चित्त सुगम-शांत अन् होईल सफल-सुफळ अंत ©शब्दवेडा किशोर

#walkingalone जीवन प्रवास

People who shared love close

More like this

Trending Topic