एकदा येवून बघुन जा... माझ्या मनात तू फुलवलेल्या प् | मराठी कविता

"एकदा येवून बघुन जा... माझ्या मनात तू फुलवलेल्या प्रेमरुपी बागेच आता उजाड ओसाड माळरान झालय. उरली आहेत फक्त आठवणींची काटेरी झुडपं आता नाही दरवळत सुगंध इथे प्रीतफुलांचा. पण अजूनही गंध मनात बाकी आहे, तुझ्या आठवणींचा..... अन् ओलावा बाकी आहे तु शिंपडलेल्या प्रेमाचा..... याच ओलाव्यावर दुभंगलेल्या मनात एक केवीलवाण आशेच रोपटं अजुनही जिवंत आहे, तु येशील कधीतरी आणि पुन्हा बहरेल ही बाग पुर्वीसारखी ही आस बाळगून. खरच ..... एकदा येवून बघून जा... अन् या दुभंगलेल्या मनात पुन्हा एकदा नंदनवन फुलवून जा.... नंदनवन फुलवून जा.... नितीन.......✍🏻"

 एकदा येवून बघुन जा...
माझ्या मनात तू फुलवलेल्या प्रेमरुपी बागेच
आता उजाड ओसाड माळरान झालय.
उरली आहेत फक्त आठवणींची 
काटेरी झुडपं
आता नाही दरवळत सुगंध इथे प्रीतफुलांचा.
पण अजूनही गंध मनात बाकी आहे, 
तुझ्या आठवणींचा.....
अन् ओलावा बाकी आहे 
तु शिंपडलेल्या  प्रेमाचा.....
याच ओलाव्यावर दुभंगलेल्या मनात 
एक केवीलवाण आशेच रोपटं 
अजुनही जिवंत आहे,
तु येशील कधीतरी 
आणि पुन्हा बहरेल ही बाग पुर्वीसारखी
ही आस बाळगून.
खरच .....
एकदा येवून बघून जा...
अन् या दुभंगलेल्या मनात 
पुन्हा एकदा नंदनवन फुलवून जा....
नंदनवन फुलवून जा....
                     नितीन.......✍🏻

एकदा येवून बघुन जा... माझ्या मनात तू फुलवलेल्या प्रेमरुपी बागेच आता उजाड ओसाड माळरान झालय. उरली आहेत फक्त आठवणींची काटेरी झुडपं आता नाही दरवळत सुगंध इथे प्रीतफुलांचा. पण अजूनही गंध मनात बाकी आहे, तुझ्या आठवणींचा..... अन् ओलावा बाकी आहे तु शिंपडलेल्या प्रेमाचा..... याच ओलाव्यावर दुभंगलेल्या मनात एक केवीलवाण आशेच रोपटं अजुनही जिवंत आहे, तु येशील कधीतरी आणि पुन्हा बहरेल ही बाग पुर्वीसारखी ही आस बाळगून. खरच ..... एकदा येवून बघून जा... अन् या दुभंगलेल्या मनात पुन्हा एकदा नंदनवन फुलवून जा.... नंदनवन फुलवून जा.... नितीन.......✍🏻

#एकदा येऊन बघून जा....

People who shared love close

More like this

Trending Topic