आपण भेटलो त्या दिवशी (तसं योगायोगानेच) तेव्हाच मी | मराठी कविता

"आपण भेटलो त्या दिवशी (तसं योगायोगानेच) तेव्हाच मी जाणलं होतं. उरलं नाही काहीच आता, तुझ्या नजरेनेच सारं काही सांगितलं होतं. माझ्यावरचं तुझं प्रेम (जीवापाड जपलेलं) आता आटलं होतं. तू निघून गेलीस पुढे कसे आहात विचारून, तुला पाठमोरी पाहताना माझ्या डोळ्यात मात्र पाणी दाटलं होतं.😢 नितीन.....✍️"

 आपण भेटलो त्या दिवशी 
(तसं योगायोगानेच)
तेव्हाच मी जाणलं होतं.
उरलं नाही काहीच आता,
तुझ्या नजरेनेच सारं काही सांगितलं होतं.
माझ्यावरचं तुझं प्रेम (जीवापाड जपलेलं)
आता आटलं होतं. 
तू निघून गेलीस पुढे 
कसे आहात विचारून,
तुला पाठमोरी पाहताना 
माझ्या डोळ्यात मात्र पाणी दाटलं होतं.😢
                    नितीन.....✍️

आपण भेटलो त्या दिवशी (तसं योगायोगानेच) तेव्हाच मी जाणलं होतं. उरलं नाही काहीच आता, तुझ्या नजरेनेच सारं काही सांगितलं होतं. माझ्यावरचं तुझं प्रेम (जीवापाड जपलेलं) आता आटलं होतं. तू निघून गेलीस पुढे कसे आहात विचारून, तुला पाठमोरी पाहताना माझ्या डोळ्यात मात्र पाणी दाटलं होतं.😢 नितीन.....✍️

दुरावा....

#Sandland

People who shared love close

More like this

Trending Topic