#आकाशी चंद्र चांदण्या.... स्वप्नं रोज जळतात फक्त क | मराठी मत आणि विचा

"#आकाशी चंद्र चांदण्या.... स्वप्नं रोज जळतात फक्त काजळासाठी धुसर होतो प्रकाश दिवस उजाडल्यावरही अंधुक नजरेतून सावरताना शोधतो मी इथे प्रकाशाचे टीमटीमनारे दिवे जरी सुर्य माझ्याच अंतर्मनात दडलेला आहे खुप चालतो मी धडपडतो निर्जीव शरीरालाही सदा सावरतो जरी वरदान अमरत्वाचे आत्म्याला मरणाला मात्र मी घाबरतो आहे काळोख प्रकाशाचा खेळ हा निरंतर चाले इथं रोज अन् पापणीची होते माझ्या फक्त उघडझाप उगाच डोळे मी ताठारतो आहे असणे नसणे उगाच फसणे भास आभास केवळ श्वास तथ्य मिथ्य एकच सत्य जीवनाचा अर्थ मीच विसरलो आहे @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर"

 #आकाशी चंद्र चांदण्या....
स्वप्नं रोज जळतात फक्त काजळासाठी 
धुसर होतो प्रकाश दिवस उजाडल्यावरही
अंधुक नजरेतून सावरताना शोधतो मी इथे 
प्रकाशाचे टीमटीमनारे दिवे 
जरी सुर्य माझ्याच अंतर्मनात दडलेला आहे
खुप चालतो मी धडपडतो निर्जीव शरीरालाही सदा सावरतो 
जरी वरदान अमरत्वाचे आत्म्याला
मरणाला मात्र मी घाबरतो आहे
काळोख प्रकाशाचा खेळ हा निरंतर चाले इथं रोज अन्
पापणीची होते माझ्या फक्त उघडझाप
उगाच डोळे मी ताठारतो आहे
असणे नसणे उगाच फसणे भास आभास केवळ श्वास
तथ्य मिथ्य एकच सत्य जीवनाचा अर्थ
मीच विसरलो आहे
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर

#आकाशी चंद्र चांदण्या.... स्वप्नं रोज जळतात फक्त काजळासाठी धुसर होतो प्रकाश दिवस उजाडल्यावरही अंधुक नजरेतून सावरताना शोधतो मी इथे प्रकाशाचे टीमटीमनारे दिवे जरी सुर्य माझ्याच अंतर्मनात दडलेला आहे खुप चालतो मी धडपडतो निर्जीव शरीरालाही सदा सावरतो जरी वरदान अमरत्वाचे आत्म्याला मरणाला मात्र मी घाबरतो आहे काळोख प्रकाशाचा खेळ हा निरंतर चाले इथं रोज अन् पापणीची होते माझ्या फक्त उघडझाप उगाच डोळे मी ताठारतो आहे असणे नसणे उगाच फसणे भास आभास केवळ श्वास तथ्य मिथ्य एकच सत्य जीवनाचा अर्थ मीच विसरलो आहे @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर

#आकाशी_चंद्र_चांदण्या

People who shared love close

More like this

Trending Topic