sunset nature कुणी नसतोच मुळी कुणाचा तरी मांडायचा

"sunset nature कुणी नसतोच मुळी कुणाचा तरी मांडायचा सारीपाट आयुष्याचा.... खेळायचा मग डाव नात्यांचा आणि शेवटी.... एकट्यानेच निरोप घ्यायचा या जगाचा.... Yedu...!! ©Sujata Chavan"

 sunset nature कुणी नसतोच मुळी कुणाचा
तरी मांडायचा सारीपाट आयुष्याचा....
खेळायचा मग डाव नात्यांचा
   आणि शेवटी....
एकट्यानेच निरोप घ्यायचा या जगाचा....
Yedu...!!

©Sujata Chavan

sunset nature कुणी नसतोच मुळी कुणाचा तरी मांडायचा सारीपाट आयुष्याचा.... खेळायचा मग डाव नात्यांचा आणि शेवटी.... एकट्यानेच निरोप घ्यायचा या जगाचा.... Yedu...!! ©Sujata Chavan

#खेळ#

People who shared love close

More like this

Trending Topic