Happy father's day बापाच्या हृदयात असंख्य वादळे

"Happy father's day बापाच्या हृदयात असंख्य वादळे हळूच लपवल्या जातात डोळ्यातील आसवांना रडणे माहितच नसते... ते ठिगळाचे कपडे बदलण्यात अख्ख आयुष्य जाते त्याचं तो बाप माणुस रे राज्या डोळे त्याचे पण स्वप्न तूझेच रे बघते ©️अँड.विशाखा समाधान बोरकर"

 Happy father's day 

बापाच्या हृदयात असंख्य वादळे 
हळूच लपवल्या जातात
डोळ्यातील आसवांना
रडणे माहितच नसते...
ते ठिगळाचे कपडे बदलण्यात 
अख्ख आयुष्य जाते त्याचं 
तो बाप माणुस रे राज्या 
डोळे त्याचे पण स्वप्न तूझेच रे बघते
©️अँड.विशाखा समाधान बोरकर

Happy father's day बापाच्या हृदयात असंख्य वादळे हळूच लपवल्या जातात डोळ्यातील आसवांना रडणे माहितच नसते... ते ठिगळाचे कपडे बदलण्यात अख्ख आयुष्य जाते त्याचं तो बाप माणुस रे राज्या डोळे त्याचे पण स्वप्न तूझेच रे बघते ©️अँड.विशाखा समाधान बोरकर

#FathersDay

People who shared love close

More like this

Trending Topic