Adv vishakha Borkar

Adv vishakha Borkar

  • Latest
  • Popular
  • Video

घे गवसणी अवकाशी पंख स्वप्नांचे लावुनी लोट दूर तिमिराला घे क्षितीजाला पांघरुनी.... ©️अँड. विशाखा समाधान बोरकर ......................................

 घे गवसणी अवकाशी  
पंख  स्वप्नांचे लावुनी
लोट दूर  तिमिराला
घे क्षितीजाला पांघरुनी....

        ©️अँड. विशाखा समाधान बोरकर
......................................

घे गवसणी अवकाशी पंख स्वप्नांचे लावुनी लोट दूर तिमिराला घे क्षितीजाला पांघरुनी.... ©️अँड. विशाखा समाधान बोरकर ......................................

10 Love

हॅपी फादर्स डे फादर्स-डे च्या निमीत्ताने तो पुर्ण दिवस आपण स्टेटस ठेवण्यात घालवतो, आणि बाप आपले आयुष्याचे स्टेटस बनवण्यासाठी अख्य आयुष्य घालवतो, म्हणून केवळ एका दिवसाचा देखावा न करता आयुष्यभर त्याला इतकेच जपा. ©️अँड विशाखा बोरकर

 हॅपी फादर्स डे 
 
फादर्स-डे च्या निमीत्ताने तो पुर्ण दिवस
 आपण स्टेटस ठेवण्यात घालवतो,
आणि बाप आपले आयुष्याचे स्टेटस
 बनवण्यासाठी अख्य आयुष्य घालवतो,
म्हणून केवळ एका दिवसाचा 
देखावा न करता आयुष्यभर 
त्याला इतकेच जपा.
    
    ©️अँड  विशाखा बोरकर

हॅपी फादर्स डे फादर्स-डे च्या निमीत्ताने तो पुर्ण दिवस आपण स्टेटस ठेवण्यात घालवतो, आणि बाप आपले आयुष्याचे स्टेटस बनवण्यासाठी अख्य आयुष्य घालवतो, म्हणून केवळ एका दिवसाचा देखावा न करता आयुष्यभर त्याला इतकेच जपा. ©️अँड विशाखा बोरकर

9 Love

HappyFathersDay लेकारासाठी आभाळाचा संघर्ष करणारा,काट्यावर चालून लेकरांची आयुष्याची वाट फुलवणार, काळजातून प्रेमाचा झरा वाहणारा,डोळे त्याचे स्वप्न लेकराची पाहणार,जगातील सर्वात मोठा महासागर,कोणत्याही शब्दात न सामावणारा म्हणजे बाप असतो! ©️ अँड. विशाखा समाधान बोरकर

#Happy  HappyFathersDay

लेकारासाठी आभाळाचा संघर्ष करणारा,काट्यावर चालून लेकरांची आयुष्याची वाट फुलवणार, काळजातून प्रेमाचा झरा वाहणारा,डोळे त्याचे स्वप्न लेकराची पाहणार,जगातील सर्वात मोठा महासागर,कोणत्याही शब्दात न सामावणारा म्हणजे बाप असतो!

©️ अँड. विशाखा समाधान बोरकर

#Happy fathers day

8 Love

Happy father's day बापाच्या हृदयात असंख्य वादळे हळूच लपवल्या जातात डोळ्यातील आसवांना रडणे माहितच नसते... ते ठिगळाचे कपडे बदलण्यात अख्ख आयुष्य जाते त्याचं तो बाप माणुस रे राज्या डोळे त्याचे पण स्वप्न तूझेच रे बघते ©️अँड.विशाखा समाधान बोरकर

#FathersDay  Happy father's day 

बापाच्या हृदयात असंख्य वादळे 
हळूच लपवल्या जातात
डोळ्यातील आसवांना
रडणे माहितच नसते...
ते ठिगळाचे कपडे बदलण्यात 
अख्ख आयुष्य जाते त्याचं 
तो बाप माणुस रे राज्या 
डोळे त्याचे पण स्वप्न तूझेच रे बघते
©️अँड.विशाखा समाधान बोरकर

#FathersDay

13 Love

Happy father's day बापाच्या हृदयात असंख्य वादळे हळूच लपवल्या जातात डोळ्यातील आसवांना रडणे माहितच नसते... ते ठिगळाचे कपडे बदलण्यात अख्ख आयुष्य जाते त्याचं तो बाप माणुस रे राज्या डोळे त्याचे पण स्वप्न तूझेच रे बघते ©️अँड.विशाखा समाधान बोरकर

#father  Happy father's day
बापाच्या हृदयात असंख्य वादळे 
हळूच लपवल्या जातात
डोळ्यातील आसवांना
रडणे माहितच नसते...
ते ठिगळाचे कपडे बदलण्यात 
अख्ख आयुष्य जाते त्याचं 
तो बाप माणुस रे राज्या 
डोळे त्याचे पण स्वप्न तूझेच रे बघते

         ©️अँड.विशाखा समाधान बोरकर

#father's day

7 Love

पाण्याचा प्रवाह कधीच थांबत नाही,जिथे थांबला तिथे डबके होते आणि ते पाणी पिण्या योग्य राहत नाही.असेच आयुष्याचे आपल्या जीवनात कधीच थांबु नये कुठल्याही परिस्थितीत फक्त वाहत जावे न थांबता !म्हणजे वाईट क्षण जावुन आयुष्यात सुखाचा अथांग महासागर येईल,कधिच न थांबण्यासाठी....... विशाखा ............................................

 पाण्याचा प्रवाह कधीच थांबत नाही,जिथे थांबला तिथे डबके होते आणि ते पाणी पिण्या योग्य राहत नाही.असेच आयुष्याचे आपल्या जीवनात कधीच थांबु नये कुठल्याही परिस्थितीत फक्त वाहत जावे न थांबता !म्हणजे वाईट  क्षण जावुन आयुष्यात सुखाचा अथांग महासागर येईल,कधिच न थांबण्यासाठी.......
विशाखा 
............................................

जिवन

11 Love

Trending Topic