White रणरागिनी जिवलगच्या रणरागिनी वाघिणी रणरागिन | मराठी शायरी आणि गझल

"White रणरागिनी जिवलगच्या रणरागिनी वाघिणी रणरागिनी वाघिणी प्रतिभाशाली तयांची आहे हो किती लेखणी जिवलगाची शान करावा तयांचा मान प्रतिभावंतांची खाण पराक्रमी लेखणी छान नागपुरची उर्मिला परुळकर इतिहास लेखणीतुन घडविला लेखणीतुन प्रतिलिपीवर लिहिते लेखणीचा प्रतिलिपीला साठा दिला मुंबईची मुंबई क्विन कृष्णसखी अनघा! लेखणीतुन व्यक्त होते ती लेखणीचा तिचा इतिहास बघा! पुणे मराठी भाषेची जननी स्वाती पाटील लेखिका तिथे गुणी कथांतून ग्रामीण वसा जपते वाचक तिच्या कथा वाचून जाई आनंदुनी! गडचिरोली आमच्या विदर्भाची शान तिथून येते सौ. वंदना सोरतेची कथा छान स्त्री चरित्रावर ती लिहिते लेखणीतुन रणरागिनी समान व्यक्त होते. नाशिकला श्रीरामाचे चरण टेकले सप्तशृंगी माता तिथे अवतरली नाशिक मधुन एक जिवलग आमची सोनाली वडनेरे ताई आली लातूरचा झेंडा अटकेपार लेखणीतुन पवित्रा नागरगोजे आणते बहार! जिवलग आहे लेखणीतुन लिहिते प्रतिलिपीवर कथेतुन दिसते बहार! या सहाही जिवलग रणरागिनी लेखणी आहे यांची बहुगुणी वाचन करा कथा ह्यांच्या वेळ गेला नाही अजुनी! मोहन सोमलकर नागपूर ©Mohan Somalkar "

White रणरागिनी जिवलगच्या रणरागिनी वाघिणी रणरागिनी वाघिणी प्रतिभाशाली तयांची आहे हो किती लेखणी जिवलगाची शान करावा तयांचा मान प्रतिभावंतांची खाण पराक्रमी लेखणी छान नागपुरची उर्मिला परुळकर इतिहास लेखणीतुन घडविला लेखणीतुन प्रतिलिपीवर लिहिते लेखणीचा प्रतिलिपीला साठा दिला मुंबईची मुंबई क्विन कृष्णसखी अनघा! लेखणीतुन व्यक्त होते ती लेखणीचा तिचा इतिहास बघा! पुणे मराठी भाषेची जननी स्वाती पाटील लेखिका तिथे गुणी कथांतून ग्रामीण वसा जपते वाचक तिच्या कथा वाचून जाई आनंदुनी! गडचिरोली आमच्या विदर्भाची शान तिथून येते सौ. वंदना सोरतेची कथा छान स्त्री चरित्रावर ती लिहिते लेखणीतुन रणरागिनी समान व्यक्त होते. नाशिकला श्रीरामाचे चरण टेकले सप्तशृंगी माता तिथे अवतरली नाशिक मधुन एक जिवलग आमची सोनाली वडनेरे ताई आली लातूरचा झेंडा अटकेपार लेखणीतुन पवित्रा नागरगोजे आणते बहार! जिवलग आहे लेखणीतुन लिहिते प्रतिलिपीवर कथेतुन दिसते बहार! या सहाही जिवलग रणरागिनी लेखणी आहे यांची बहुगुणी वाचन करा कथा ह्यांच्या वेळ गेला नाही अजुनी! मोहन सोमलकर नागपूर ©Mohan Somalkar

#lonely_quotes प्रेम

People who shared love close

More like this

Trending Topic