जय गजानन माऊली" "जगदंबेचा उदे उदे" श्री. | मराठी Video

""जय गजानन माऊली" "जगदंबेचा उदे उदे" श्री. गुरू माऊली पायदळ वारी संघ, बालाजी प्लाॅट, काठीपूरा, अंजनगावसुर्जी तर्फे आई जगदंबे च्या सर्व भक्तांना अष्टमी निमीत्ताने फराळ (साबुदाणा उसळ) अर्पित करीत आहे. तरी सर्व भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा, ही विनंती. वेळ:- 'अष्टमी' दि. २२/१०/२०२३. सकाळी ०९:०० वा. पासून पुढे. स्थळ:- श्री. एकवीरा देवी संस्थान ते मुऱ्हा फाटा मार्ग, मुऱ्हा देवी, (अंजनगावसुर्जी.) अर्पणकर्ते:- श्री. गुरू माऊली पायदळ वारी संघ, बालाजी प्लाॅट, काठीपूरा, अंजनगावसुर्जी. . ©FalgunWords "

"जय गजानन माऊली" "जगदंबेचा उदे उदे" श्री. गुरू माऊली पायदळ वारी संघ, बालाजी प्लाॅट, काठीपूरा, अंजनगावसुर्जी तर्फे आई जगदंबे च्या सर्व भक्तांना अष्टमी निमीत्ताने फराळ (साबुदाणा उसळ) अर्पित करीत आहे. तरी सर्व भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा, ही विनंती. वेळ:- 'अष्टमी' दि. २२/१०/२०२३. सकाळी ०९:०० वा. पासून पुढे. स्थळ:- श्री. एकवीरा देवी संस्थान ते मुऱ्हा फाटा मार्ग, मुऱ्हा देवी, (अंजनगावसुर्जी.) अर्पणकर्ते:- श्री. गुरू माऊली पायदळ वारी संघ, बालाजी प्लाॅट, काठीपूरा, अंजनगावसुर्जी. . ©FalgunWords

People who shared love close

More like this

Trending Topic