FalgunWords

FalgunWords

Just a poetic sense..towards life..

  • Latest
  • Popular
  • Repost
  • Video

मैं भाजपा कार्यकर्ता। 'अटल' राहपर, निशंक चलता, 'शामा' के शब्दोंसे रिचता, 'दिनदयाल' होकर मनमें भरता। मैं भाजपा कार्यकर्ता। राष्ट्रहित में न्योछावर होता, मातृभूमि की सेवापर मरता, धर्म रक्षा में कभी न डरता। मैं भाजपा कार्यकर्ता। छल कपट कभी न करता, राष्ट्रप्रेम को तन-मन प्राण देता, हिंदूत्व की पहचान देता। मैं भाजपा कार्यकर्ता। "भाजपा स्थापना दिवस" की असंख्य हार्दिक शुभकामनाएं। धीरज र. भागवतकर, भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य(मीडिया सेल), अमरावती जिल्हा ग्रामीण. . ©FalgunWords

#मराठीविचार #BJP4IND  मैं भाजपा कार्यकर्ता। 'अटल' राहपर, निशंक चलता, 'शामा' के शब्दोंसे रिचता, 'दिनदयाल' होकर मनमें भरता। मैं भाजपा कार्यकर्ता।

राष्ट्रहित में न्योछावर होता, मातृभूमि की सेवापर मरता, धर्म रक्षा में कभी न डरता। मैं भाजपा कार्यकर्ता।

छल कपट कभी न करता, राष्ट्रप्रेम को तन-मन प्राण देता, हिंदूत्व की पहचान देता। मैं भाजपा कार्यकर्ता।

"भाजपा स्थापना दिवस" की असंख्य हार्दिक शुभकामनाएं। 

धीरज र. भागवतकर,
भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य(मीडिया सेल), अमरावती जिल्हा ग्रामीण.

.

©FalgunWords

#BJP4IND

13 Love

मैं भाजपा कार्यकर्ता। 'अटल' राहपर, निशंक चलता, 'शामा' के शब्दोंसे रिचता, 'दिनदयाल' होकर मनमें भरता। मैं भाजपा कार्यकर्ता। राष्ट्रहित में न्योछावर होता, मातृभूमि की सेवापर मरता, धर्म रक्षा में कभी न डरता। मैं भाजपा कार्यकर्ता। छल कपट कभी न करता, राष्ट्रप्रेम को तन-मन प्राण देता, हिंदूत्व की पहचान देता। मैं भाजपा कार्यकर्ता। "भाजपा स्थापना दिवस" की असंख्य हार्दिक शुभकामनाएं। धीरज र. भागवतकर, भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य(मीडिया सेल), अमरावती जिल्हा ग्रामीण. . ©FalgunWords

#मराठीविचार #bjp  मैं भाजपा कार्यकर्ता। 'अटल' राहपर, निशंक चलता, 'शामा' के शब्दोंसे रिचता, 'दिनदयाल' होकर मनमें भरता। मैं भाजपा कार्यकर्ता।

राष्ट्रहित में न्योछावर होता, मातृभूमि की सेवापर मरता, धर्म रक्षा में कभी न डरता। मैं भाजपा कार्यकर्ता।

छल कपट कभी न करता, राष्ट्रप्रेम को तन-मन प्राण देता, हिंदूत्व की पहचान देता। मैं भाजपा कार्यकर्ता।

"भाजपा स्थापना दिवस" की असंख्य हार्दिक शुभकामनाएं। 

धीरज र. भागवतकर,
भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य(मीडिया सेल), अमरावती जिल्हा ग्रामीण.

.

©FalgunWords

#bjp

16 Love

तुझ्या असण्यानी जीवनाला, अर्थ नवा आहे.. हा तुझा सहवास, नित्य हवा आहे.. तुझ्या असण्यानी चैत्रात, सुद्धा गारवा आहे.. तुझ्या असण्यानी जीवनी, रोजचा पाडवा आहे.. तुझ्या असण्यानी रोजच्या, बातीत गोडवा आहे.. तु सोबतीला असता मला, कसली परवा आहे.. तुच प्रेरणा जीवनाची अन्, तुच दवा आहे.. तुझ्या सुगंधी स्पर्शाने, पारिजात अजून ही हिरवा आहे.. हा तुझा सहवास, नित्य हवा आहे.. तुझ्या असण्यानी जीवनाला, अर्थ नवा आहे.. -तुझाच "फाल्गुन" ©FalgunWords

#मराठीप्रेम  तुझ्या असण्यानी जीवनाला, अर्थ नवा आहे..
हा तुझा सहवास, नित्य हवा आहे..
तुझ्या असण्यानी चैत्रात, सुद्धा गारवा आहे.. 
तुझ्या असण्यानी जीवनी, रोजचा पाडवा आहे..
तुझ्या असण्यानी रोजच्या, बातीत गोडवा आहे..
तु सोबतीला असता मला, कसली परवा आहे..
तुच प्रेरणा जीवनाची अन्, तुच दवा आहे..
तुझ्या सुगंधी स्पर्शाने, पारिजात अजून ही हिरवा आहे..
हा तुझा सहवास, नित्य हवा आहे..
तुझ्या असण्यानी जीवनाला, अर्थ नवा आहे..
        -तुझाच "फाल्गुन"

©FalgunWords

तुझ्या असण्यानी जीवनाला, अर्थ नवा आहे.. हा तुझा सहवास, नित्य हवा आहे.. तुझ्या असण्यानी चैत्रात, सुद्धा गारवा आहे.. तुझ्या असण्यानी जीवनी, रोजचा पाडवा आहे.. तुझ्या असण्यानी रोजच्या, बातीत गोडवा आहे.. तु सोबतीला असता मला, कसली परवा आहे.. तुच प्रेरणा जीवनाची अन्, तुच दवा आहे.. तुझ्या सुगंधी स्पर्शाने, पारिजात अजून ही हिरवा आहे.. हा तुझा सहवास, नित्य हवा आहे.. तुझ्या असण्यानी जीवनाला, अर्थ नवा आहे.. -तुझाच "फाल्गुन" ©FalgunWords

12 Love

"अश्रू नव्हे, शरनीरा तें, मन भावविभोर तुम्हां कारणें..! धन्य जन्म जाहला, श्रीराम चरण लाभले तुम्हां कारणें..! तुमचे वचन सम आम्हां रामपाठ, शरयू चे नीर भरीला शरनीरा काठ, रामधुली ची देवनाथी भेटगाठ, अंजनीग्रामी जन्म फळासीं आला.. भाग्य थोर आम्हां लाभले तुम्हां कारणें...! अश्रू नव्हे, शरनीरा तें, मन भावविभोर तुम्हां कारणें..! धन्य जन्म जाहला, श्रीराम चरण लाभले तुम्हां कारणें..!" -धिरज र. भागवतकर. अंजनीग्राम. ©FalgunWords

#समाज  "अश्रू नव्हे, शरनीरा तें, मन भावविभोर तुम्हां कारणें..!
धन्य जन्म जाहला, श्रीराम चरण लाभले तुम्हां कारणें..!
तुमचे वचन सम आम्हां रामपाठ,
शरयू चे नीर भरीला शरनीरा काठ,
रामधुली ची देवनाथी भेटगाठ,
अंजनीग्रामी जन्म फळासीं आला..
भाग्य थोर आम्हां लाभले तुम्हां कारणें...!
अश्रू नव्हे, शरनीरा तें, मन भावविभोर तुम्हां कारणें..!
धन्य जन्म जाहला, श्रीराम चरण लाभले तुम्हां कारणें..!"
                                  -धिरज र. भागवतकर.  अंजनीग्राम.

©FalgunWords

"अश्रू नव्हे, शरनीरा तें, मन भावविभोर तुम्हां कारणें..! धन्य जन्म जाहला, श्रीराम चरण लाभले तुम्हां कारणें..! तुमचे वचन सम आम्हां रामपाठ, शरयू चे नीर भरीला शरनीरा काठ, रामधुली ची देवनाथी भेटगाठ, अंजनीग्रामी जन्म फळासीं आला.. भाग्य थोर आम्हां लाभले तुम्हां कारणें...! अश्रू नव्हे, शरनीरा तें, मन भावविभोर तुम्हां कारणें..! धन्य जन्म जाहला, श्रीराम चरण लाभले तुम्हां कारणें..!" -धिरज र. भागवतकर. अंजनीग्राम. ©FalgunWords

17 Love

#मराठीसंस्कृति  "जय गजानन माऊली"
"जगदंबेचा उदे उदे"
        श्री. गुरू माऊली पायदळ वारी संघ, बालाजी प्लाॅट, काठीपूरा,            
    अंजनगावसुर्जी तर्फे आई जगदंबे च्या सर्व भक्तांना अष्टमी
             निमीत्ताने फराळ (साबुदाणा उसळ) अर्पित करीत आहे.    
             तरी सर्व भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा, ही विनंती.
     वेळ:- 'अष्टमी'
   दि. २२/१०/२०२३.
    सकाळी ०९:०० वा. पासून पुढे.

स्थळ:-
 श्री. एकवीरा देवी संस्थान 
ते मुऱ्हा फाटा मार्ग, मुऱ्हा देवी, 
(अंजनगावसुर्जी.)

अर्पणकर्ते:-
श्री. गुरू माऊली पायदळ वारी संघ, बालाजी प्लाॅट,
काठीपूरा, अंजनगावसुर्जी.

 .

©FalgunWords

"जय गजानन माऊली" "जगदंबेचा उदे उदे" श्री. गुरू माऊली पायदळ वारी संघ, बालाजी प्लाॅट, काठीपूरा, अंजनगावसुर्जी तर्फे आई जगदंबे च्या सर्व भक्तांना अष्टमी निमीत्ताने फराळ (साबुदाणा उसळ) अर्पित करीत आहे. तरी सर्व भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा, ही विनंती. वेळ:- 'अष्टमी' दि. २२/१०/२०२३. सकाळी ०९:०० वा. पासून पुढे. स्थळ:- श्री. एकवीरा देवी संस्थान ते मुऱ्हा फाटा मार्ग, मुऱ्हा देवी, (अंजनगावसुर्जी.) अर्पणकर्ते:- श्री. गुरू माऊली पायदळ वारी संघ, बालाजी प्लाॅट, काठीपूरा, अंजनगावसुर्जी. . ©FalgunWords

27 View

#समाज  "जय गजानन माऊली"
"जगदंबेचा उदे उदे"
        श्री. गुरू माऊली पायदळ वारी संघ, बालाजी प्लाॅट, काठीपूरा,            
    अंजनगावसुर्जी तर्फे आई जगदंबे च्या सर्व भक्तांना अष्टमी
             निमीत्ताने फराळ (साबुदाणा उसळ) अर्पित करीत आहे.    
             तरी सर्व भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा, ही विनंती.
         वेळ:- 'अष्टमी'
          दि. २२/१०/२०२३.
          सकाळी ०९:०० वा. पासून पुढे.

         स्थळ:-
       श्री. एकवीरा देवी संस्थान
         ते मुऱ्हा फाटा मार्ग, मुऱ्हा देवी,
         (अंजनगावसुर्जी.)
   
         अर्पणकर्ते:-
      श्री. गुरू माऊली पायदळ वारी संघ,
        बालाजी प्लाॅट, काठीपूरा, अंजनगावसुर्जी. 

Trending Topic