तुझ्या असण्यानी जीवनाला, अर्थ नवा आहे.. हा तुझा सह | मराठी प्रेम आणि प

"तुझ्या असण्यानी जीवनाला, अर्थ नवा आहे.. हा तुझा सहवास, नित्य हवा आहे.. तुझ्या असण्यानी चैत्रात, सुद्धा गारवा आहे.. तुझ्या असण्यानी जीवनी, रोजचा पाडवा आहे.. तुझ्या असण्यानी रोजच्या, बातीत गोडवा आहे.. तु सोबतीला असता मला, कसली परवा आहे.. तुच प्रेरणा जीवनाची अन्, तुच दवा आहे.. तुझ्या सुगंधी स्पर्शाने, पारिजात अजून ही हिरवा आहे.. हा तुझा सहवास, नित्य हवा आहे.. तुझ्या असण्यानी जीवनाला, अर्थ नवा आहे.. -तुझाच "फाल्गुन" ©FalgunWords"

 तुझ्या असण्यानी जीवनाला, अर्थ नवा आहे..
हा तुझा सहवास, नित्य हवा आहे..
तुझ्या असण्यानी चैत्रात, सुद्धा गारवा आहे.. 
तुझ्या असण्यानी जीवनी, रोजचा पाडवा आहे..
तुझ्या असण्यानी रोजच्या, बातीत गोडवा आहे..
तु सोबतीला असता मला, कसली परवा आहे..
तुच प्रेरणा जीवनाची अन्, तुच दवा आहे..
तुझ्या सुगंधी स्पर्शाने, पारिजात अजून ही हिरवा आहे..
हा तुझा सहवास, नित्य हवा आहे..
तुझ्या असण्यानी जीवनाला, अर्थ नवा आहे..
        -तुझाच "फाल्गुन"

©FalgunWords

तुझ्या असण्यानी जीवनाला, अर्थ नवा आहे.. हा तुझा सहवास, नित्य हवा आहे.. तुझ्या असण्यानी चैत्रात, सुद्धा गारवा आहे.. तुझ्या असण्यानी जीवनी, रोजचा पाडवा आहे.. तुझ्या असण्यानी रोजच्या, बातीत गोडवा आहे.. तु सोबतीला असता मला, कसली परवा आहे.. तुच प्रेरणा जीवनाची अन्, तुच दवा आहे.. तुझ्या सुगंधी स्पर्शाने, पारिजात अजून ही हिरवा आहे.. हा तुझा सहवास, नित्य हवा आहे.. तुझ्या असण्यानी जीवनाला, अर्थ नवा आहे.. -तुझाच "फाल्गुन" ©FalgunWords

People who shared love close

More like this

Trending Topic