जरी जिवंत महाराष्ट्राच्या मातीत माँ जिजाऊ तरी आम्ह | मराठी कविता

"जरी जिवंत महाराष्ट्राच्या मातीत माँ जिजाऊ तरी आम्हा हवी आहेस पुन्हा जिजाऊ।। अंधाराला आशेचा कडवसा जिजाऊ या आभासी जगात पुन्हा जन्म घे माँ जिजाऊ।। नारीसौंरक्षणासाठी आणखी घडव शिवाजी गुण्यागोविंदाने नित्य आनंदाने गोडवे गाऊ ।। जरी जिवंत महाराष्ट्राच्या मातीत माँ जिजाऊ तरी आम्हा हवी आहेस पुन्हा जिजाऊ।। ©Chaitali Yengade"

 जरी जिवंत महाराष्ट्राच्या मातीत माँ जिजाऊ
तरी आम्हा हवी आहेस पुन्हा जिजाऊ।।


अंधाराला आशेचा कडवसा जिजाऊ
या आभासी जगात पुन्हा जन्म घे माँ जिजाऊ।।

नारीसौंरक्षणासाठी आणखी घडव शिवाजी
गुण्यागोविंदाने नित्य आनंदाने गोडवे गाऊ ।।

जरी जिवंत महाराष्ट्राच्या मातीत माँ जिजाऊ
तरी आम्हा हवी आहेस पुन्हा जिजाऊ।।

©Chaitali Yengade

जरी जिवंत महाराष्ट्राच्या मातीत माँ जिजाऊ तरी आम्हा हवी आहेस पुन्हा जिजाऊ।। अंधाराला आशेचा कडवसा जिजाऊ या आभासी जगात पुन्हा जन्म घे माँ जिजाऊ।। नारीसौंरक्षणासाठी आणखी घडव शिवाजी गुण्यागोविंदाने नित्य आनंदाने गोडवे गाऊ ।। जरी जिवंत महाराष्ट्राच्या मातीत माँ जिजाऊ तरी आम्हा हवी आहेस पुन्हा जिजाऊ।। ©Chaitali Yengade

💐जय जिजाऊ💐जयंतीनिमित्त आपणास कोटी कोटी शुभेच्छा💐

People who shared love close

More like this

Trending Topic