Chaitali Yengade

Chaitali Yengade

#Popular as a Marathi Mulgi# #Rajyasariy Kavyaratn Purastar Prapt# #Poem flows in my blood in my breath#

https://www.yourquote.in/chaitaliyenade04

  • Latest
  • Popular
  • Video

गगन भरारी क्षितिजपल्याड लुप्त झाली गानकोकीळा... मधुर सूर अमृत बोली स्वरसम्राज्ञी संगीताचा लळा.... ©Chaitali Yengade

#मराठीकविता #भावपूर्ण #LataMangeshkar  गगन भरारी क्षितिजपल्याड 
लुप्त झाली गानकोकीळा... 
मधुर सूर अमृत बोली
स्वरसम्राज्ञी संगीताचा लळा....

©Chaitali Yengade

#भावपूर्ण श्रद्धांजली लता दीदी# #LataMangeshkar

13 Love

सूर तुझे माझे जुळले दिसता क्षणी नयन नयनास भिडले... जणू आंतर मनाचा स्पर्श तो हृदयी प्रेम पुष्प फुलले....... ©Chaitali Yengade

#मराठीकविता #Love❤️❤️ #OneSeason  सूर तुझे माझे जुळले
दिसता क्षणी नयन नयनास भिडले...
जणू आंतर मनाचा स्पर्श तो
हृदयी प्रेम पुष्प फुलले.......

©Chaitali Yengade

#Love❤️❤️#life#poetry# #OneSeason

10 Love

ढील देता मांज्याला पतंग लहरे आकाशी सप्तरंगी नभ सजले झुंज देत एकमेकांशी ।। गोडवा गुळाचा, उब तिळाची लाभो मकरसंक्रातीच्या दिवशी सर्वना सुखशांती लाभो।। ©Chaitali Yengade

 ढील देता मांज्याला पतंग लहरे आकाशी
सप्तरंगी नभ सजले झुंज देत एकमेकांशी ।।

गोडवा गुळाचा, उब तिळाची लाभो
मकरसंक्रातीच्या दिवशी सर्वना सुखशांती लाभो।।

©Chaitali Yengade

#MakarSankranti2022# #makarsakranti #

7 Love

रिक्त मनाच्या दरबारात गोंधळ किती चालतो सुखलेला गुलाब माझी आसवे पुसतो।। ©Chaitali Yengade

#मराठीशायरी #शायरिया #pyaar  रिक्त मनाच्या दरबारात 
गोंधळ किती चालतो
सुखलेला गुलाब 
माझी आसवे पुसतो।।

©Chaitali Yengade

जरी जिवंत महाराष्ट्राच्या मातीत माँ जिजाऊ तरी आम्हा हवी आहेस पुन्हा जिजाऊ।। अंधाराला आशेचा कडवसा जिजाऊ या आभासी जगात पुन्हा जन्म घे माँ जिजाऊ।। नारीसौंरक्षणासाठी आणखी घडव शिवाजी गुण्यागोविंदाने नित्य आनंदाने गोडवे गाऊ ।। जरी जिवंत महाराष्ट्राच्या मातीत माँ जिजाऊ तरी आम्हा हवी आहेस पुन्हा जिजाऊ।। ©Chaitali Yengade

#मराठीकविता  जरी जिवंत महाराष्ट्राच्या मातीत माँ जिजाऊ
तरी आम्हा हवी आहेस पुन्हा जिजाऊ।।


अंधाराला आशेचा कडवसा जिजाऊ
या आभासी जगात पुन्हा जन्म घे माँ जिजाऊ।।

नारीसौंरक्षणासाठी आणखी घडव शिवाजी
गुण्यागोविंदाने नित्य आनंदाने गोडवे गाऊ ।।

जरी जिवंत महाराष्ट्राच्या मातीत माँ जिजाऊ
तरी आम्हा हवी आहेस पुन्हा जिजाऊ।।

©Chaitali Yengade

💐जय जिजाऊ💐जयंतीनिमित्त आपणास कोटी कोटी शुभेच्छा💐

12 Love

#जीवनअनुभव

जय जिजाऊ

187 View

Trending Topic