किनाऱ्यावरच्या वाळू अन् लाटांचे जन्मांतराचे वैर आ | मराठी Poetry

"किनाऱ्यावरच्या वाळू अन् लाटांचे जन्मांतराचे वैर आहे तरीही ह्या वादात वाऱ्याचे बोलणे गैर आहे... ©Swapnil Shantaram Jadhav"

 किनाऱ्यावरच्या वाळू अन् लाटांचे 
जन्मांतराचे वैर आहे
तरीही ह्या वादात 
वाऱ्याचे बोलणे गैर आहे...

©Swapnil Shantaram Jadhav

किनाऱ्यावरच्या वाळू अन् लाटांचे जन्मांतराचे वैर आहे तरीही ह्या वादात वाऱ्याचे बोलणे गैर आहे... ©Swapnil Shantaram Jadhav

#OceanBeach
#love
#Swapys_Diaries
#Pennings

People who shared love close

More like this

Trending Topic