मायं म्हणे लेकराला । आस नगं त्या साळी- चोळीची फ

"मायं म्हणे लेकराला । आस नगं त्या साळी- चोळीची फाटकचं लावीन तुझ्या बापानं घेतलेलं। फक्त एवढं कर तु आमच्या कष्टाचं सोनं कर तु। जाऊ नग तु राबाले वावरात आमचं आम्ही करून घेऊ कसं बसं । फक्त एवढं कर तु आमच्या कष्टाचं सोनं कर तु। भाडुं नग पैशासाठी तु आम्ही खावु चटणी भाकर पण तुला देईन तुप- रोटीच जेवन फक्त एवढं कर तु आमच्या कष्टाचं सोनं कर तु। ©komal borkar"

 मायं म्हणे लेकराला ।


आस नगं त्या साळी- चोळीची 
फाटकचं लावीन
तुझ्या बापानं घेतलेलं।
फक्त एवढं कर तु
आमच्या कष्टाचं सोनं कर तु।

 जाऊ नग तु राबाले वावरात 
आमचं आम्ही करून 
घेऊ कसं बसं ।
फक्त एवढं कर तु 
आमच्या कष्टाचं सोनं कर तु। 

भाडुं नग पैशासाठी तु
आम्ही खावु चटणी भाकर 
पण तुला देईन तुप- रोटीच जेवन 
फक्त एवढं कर तु
आमच्या कष्टाचं सोनं कर तु।

©komal borkar

मायं म्हणे लेकराला । आस नगं त्या साळी- चोळीची फाटकचं लावीन तुझ्या बापानं घेतलेलं। फक्त एवढं कर तु आमच्या कष्टाचं सोनं कर तु। जाऊ नग तु राबाले वावरात आमचं आम्ही करून घेऊ कसं बसं । फक्त एवढं कर तु आमच्या कष्टाचं सोनं कर तु। भाडुं नग पैशासाठी तु आम्ही खावु चटणी भाकर पण तुला देईन तुप- रोटीच जेवन फक्त एवढं कर तु आमच्या कष्टाचं सोनं कर तु। ©komal borkar

मायं म्हणे लेकराला

#motherlove

People who shared love close

More like this

Trending Topic