शापित अंधार दाटलेला समई करी प्रदीप मौनात श्वासभाष | मराठी कविता

"शापित अंधार दाटलेला समई करी प्रदीप मौनात श्वासभाषा करी श्वास हे समीप येता मिठीत स्वप्ने उजळुनी जाई रात भर पावसात होते शापित गंधरात टप टप करीत आली सर आज ही मिठीत ठेवुनी दंश गेली गंधित जाईरात्र - मनिष ज्ञानदेव कानडे ©Manish Kanade"

 शापित

अंधार दाटलेला
समई करी प्रदीप
मौनात श्वासभाषा
करी श्वास हे समीप

येता मिठीत स्वप्ने
उजळुनी जाई रात
भर पावसात होते
शापित गंधरात

टप टप करीत आली
सर आज ही मिठीत
ठेवुनी दंश गेली
गंधित जाईरात्र

- मनिष ज्ञानदेव कानडे

©Manish Kanade

शापित अंधार दाटलेला समई करी प्रदीप मौनात श्वासभाषा करी श्वास हे समीप येता मिठीत स्वप्ने उजळुनी जाई रात भर पावसात होते शापित गंधरात टप टप करीत आली सर आज ही मिठीत ठेवुनी दंश गेली गंधित जाईरात्र - मनिष ज्ञानदेव कानडे ©Manish Kanade

#Starss

People who shared love close

More like this

Trending Topic