Manish Kanade

Manish Kanade Lives in Pune, Maharashtra, India

Author, Poet, Photographer....In pursuit of Happiness

  • Latest
  • Popular
  • Video

ते बालपण होते, रमण्यात गुंतलेले हे संसार चक्र आहे, कामात जुंपलेले ते आकाश दाखवायचे स्वप्न, सातत्य त्यात होते हे संसार चक्र आहे, स्वप्नांत गुंफलेले ©Manish Kanade

 ते बालपण होते, रमण्यात गुंतलेले

हे संसार चक्र आहे, कामात जुंपलेले


ते आकाश दाखवायचे स्वप्न, सातत्य त्यात होते

हे संसार चक्र आहे, स्वप्नांत गुंफलेले

©Manish Kanade

ते बालपण होते, रमण्यात गुंतलेले हे संसार चक्र आहे, कामात जुंपलेले ते आकाश दाखवायचे स्वप्न, सातत्य त्यात होते हे संसार चक्र आहे, स्वप्नांत गुंफलेले ©Manish Kanade

14 Love

#मराठीकविता #WinterEve  
इकडे प्रेम आणि तिकडे राग

हा मनातल्या भिंतींचा भाग असतो

यातच राहतात आठवणी

ज्यात सुख दुःखाचा माग असतो...

- मनिष ज्ञानदेव कानडे, पुणे

©Manish Kanade

#WinterEve

108 View

तु नकळत समोर यावी अन, आठवणींतील ती पाने परत चाळली जावी असेही एकदा व्हावे.... - मनिष ज्ञानदेव कानडे ©Manish Kanade

#मराठीकविता #leaf  तु नकळत 
समोर यावी
अन, आठवणींतील ती पाने 
परत चाळली जावी

असेही एकदा व्हावे....

                   - मनिष ज्ञानदेव कानडे

©Manish Kanade

#leaf

16 Love

#मीहॉस्टेलाइट #मराठीकविता  #मीहॉस्टेलाइट#

काय नाय होत रे ? म्हणणारे
मित्र यादीतून कमी होत चाललेत
गोळ्या औषधे देणारे लोकं
मित्र यादीत वाढत चाललेत

बऱ्याच आजारांवर
मित्रांची फक्त सोबत हे
जालीम औषध असते
कदाचित तेच काळाच्या ओघात
कमी होत जाताना दिसते

म्हणायला आपण 
व्हाट्स ऍप, फेसबुकवर टच मधे असतो
पण मैत्रीची ऊब ही
प्रत्यक्ष भेटण्यामधे असते

                     -  मनिष ज्ञानदेव कानडे, पुणे

©Manish Kanade

#मीहॉस्टेलाइट# काय नाय होत रे ? म्हणणारे मित्र यादीतून कमी होत चाललेत गोळ्या औषधे देणारे लोकं मित्र यादीत वाढत चाललेत बऱ्याच आजारांवर मित्रांची फक्त सोबत हे जालीम औषध असते कदाचित तेच काळाच्या ओघात कमी होत जाताना दिसते म्हणायला आपण व्हाट्स ऍप, फेसबुकवर टच मधे असतो पण मैत्रीची ऊब ही प्रत्यक्ष भेटण्यामधे असते - मनिष ज्ञानदेव कानडे, पुणे ©Manish Kanade

26,623 View

#मराठीप्रेम  आकाशातील चांदण्या कमी होत चालल्या आहेत
की, तुझ्या आठवणी...
 - मनिष ज्ञानदेव कानडे

©Manish Kanade

आकाशातील चांदण्या कमी होत चालल्या आहेत की, तुझ्या आठवणी... - मनिष ज्ञानदेव कानडे ©Manish Kanade

23,907 View

शापित अंधार दाटलेला समई करी प्रदीप मौनात श्वासभाषा करी श्वास हे समीप येता मिठीत स्वप्ने उजळुनी जाई रात भर पावसात होते शापित गंधरात टप टप करीत आली सर आज ही मिठीत ठेवुनी दंश गेली गंधित जाईरात्र - मनिष ज्ञानदेव कानडे ©Manish Kanade

#मराठीकविता #Starss  शापित

अंधार दाटलेला
समई करी प्रदीप
मौनात श्वासभाषा
करी श्वास हे समीप

येता मिठीत स्वप्ने
उजळुनी जाई रात
भर पावसात होते
शापित गंधरात

टप टप करीत आली
सर आज ही मिठीत
ठेवुनी दंश गेली
गंधित जाईरात्र

- मनिष ज्ञानदेव कानडे

©Manish Kanade

#Starss

15 Love

Trending Topic