भोंगे बंद करून बंड उभे राहतील अर्धे इकडचे मरतील | मराठी कविता

"भोंगे बंद करून बंड उभे राहतील अर्धे इकडचे मरतील अर्धे तिकडचे मरतील.... सभा मोठी घेऊन नेते पसार होतील मुक्कया माराचा आढावा मस्त ए सीत बसून घेतील... पोलिस स्टेशनमध्ये पोरावर गुन्हे दाखल होतील अर्धे पोरे सुटतील अर्धे तुरुंगात जातील दंगे करायला पुरती इस्टेट नाही पुढे भिकमागे धंदे करावे लागतील मोकाट होतील लोक वेडे होऊन दात इचकतील आज्ञानाच्या आंधाराखाली आयुष्यभर् रडतील... राजकुमार मुंडे जालना ©Rajkumar Mundhe"

 भोंगे बंद करून 
बंड उभे राहतील
अर्धे इकडचे मरतील 
अर्धे तिकडचे मरतील....

सभा मोठी घेऊन 
नेते पसार होतील
मुक्कया माराचा आढावा
मस्त ए सीत बसून घेतील...

पोलिस स्टेशनमध्ये 
पोरावर गुन्हे दाखल होतील
अर्धे पोरे सुटतील 
अर्धे तुरुंगात जातील

दंगे करायला पुरती 
इस्टेट नाही
पुढे भिकमागे धंदे 
करावे लागतील

मोकाट होतील लोक
वेडे होऊन दात इचकतील
आज्ञानाच्या आंधाराखाली
आयुष्यभर् रडतील...


राजकुमार मुंडे जालना

©Rajkumar Mundhe

भोंगे बंद करून बंड उभे राहतील अर्धे इकडचे मरतील अर्धे तिकडचे मरतील.... सभा मोठी घेऊन नेते पसार होतील मुक्कया माराचा आढावा मस्त ए सीत बसून घेतील... पोलिस स्टेशनमध्ये पोरावर गुन्हे दाखल होतील अर्धे पोरे सुटतील अर्धे तुरुंगात जातील दंगे करायला पुरती इस्टेट नाही पुढे भिकमागे धंदे करावे लागतील मोकाट होतील लोक वेडे होऊन दात इचकतील आज्ञानाच्या आंधाराखाली आयुष्यभर् रडतील... राजकुमार मुंडे जालना ©Rajkumar Mundhe

#Moon

People who shared love close

More like this

Trending Topic